Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहा वर्षांनी बाळ झालं अन् सहा महिन्यातच…., पुण्याला जाताना मद्यधुंद चालकाची धडक

या दुर्घटनेत कारमधील चारजणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंंभीर जखमी झाले.  कारमधील कुटुंबातील सदस्य एक कार्यक्रम आटोपून घरी निघालेहोते. पण रस्त्यात ही घटना घडली. तर वाहन चालवण्याचा परवाना नसताना आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या विशाल आणि कृष्णावर संभाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 14, 2024 | 09:51 AM
दहा वर्षांनी बाळ झालं अन् सहा महिन्यातच…., पुण्याला जाताना मद्यधुंद चालकाची धडक
Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूरनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळुज एमआयडीसी परिसरात हिट अँड रनची भयंकर घटना आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.  या प्रकरणी विशाल उर्फ उद्धव ज्ञानेश्वर चव्हाण (वय 22 वर्ष) आणि कृष्णा कारभारी केरे (वय 19 वर्ष)  या दोघांवर गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.  या घटनेमुळे  संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; पुण्यात कायदा सुव्यवस्था राहिली आहे की नाही?

मिळालेल्या माहितीनुसार,  शुक्रवारी (13 सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास  विशाल आणि कृष्णा दारु पिऊन स्कॉर्पिओ चालवत होते.  छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळुज एमआयडीसी परिसरात पोहचताच स्कॉर्पिओने कारला जोराची धडक दिली. या  अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले. स्कॉर्पिओची कारला धडक बसल्याचा आवाज येताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. तर पोलिसांनी स्कॉर्पिओ चालक विशाल आणि कृष्णाला ताब्यात घेतले.

हेही वाचा: मुंबईतील खाद्य संस्कृतीचे दर्शन करण्यासाठी ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या

या दुर्घटनेत कारमधील चारजणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंंभीर जखमी झाले.  कारमधील कुटुंबातील सदस्य एक कार्यक्रम आटोपून घरी निघालेहोते. पण रस्त्यात ही घटना घडली. तर वाहन चालवण्याचा परवाना नसताना आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या विशाल आणि कृष्णावर संभाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात मृणालिनी अजय बेसरकर (38), आशालता हरिहर पोपळघट (65), अमोघ बेसरकर (सहा महिने), दुर्गा सागर गीते (7) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अजय अंबादास बेसरकर (40), शुभांगिनी सागर गीते (35) या जखमी झाल्या आहेत.

Web Title: Another hit and run in sambhajinagar scorpio car collision four dead on the spot nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 09:20 AM

Topics:  

  • crime news
  • Hit and Run

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.