Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी भरत गोगावलेंची नियुक्ती, एकनाथ शिंदेंनी ट्विटरवरुन दिली माहिती

मंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde tweet) एक ट्विट केलं आहे, त्यात “शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले (Shivsena MLA Bharat Gogawale) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री. सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.” अशा प्रकारे ट्विट केले आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jun 22, 2022 | 04:16 PM
eknath shinde

eknath shinde

Follow Us
Follow Us:

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत (MLC Election 2022) मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये (MVA) मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला असून, सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) काल सुरतमध्ये (Surat) जवळपास 30 आमदार (MLA) संपर्कात होते. आज या संख्येत भर पडली असून, 40 आमदार संपर्कात असल्याचं बोललं जात आहे हि संख्या वाढणार असल्याचं बोललं जात आहे. शिंदेसह सर्व आमदार आता गुवाहटी (Guwahati ) येथे आहेत. दरम्यान, आता एकनाथ शिंदेंनी कालच्या ट्विटनंतर आता पुन्हा एक ट्विट केलं (Eknath Shinde) असून त्यात त्यांच्या गटातील विधिमंडळ मुख्य प्रतोदपदाची घोषणा केली आहे.

शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत. — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022

[read_also content=”शिवसेना बंडखोर आमदारांना अल्टिमेटम, संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बैठकीला हजर व्हा, अन्यथा कारवाईचा इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/ultimatum-to-shiv-sena-rebel-mla-attend-the-meeting-till-5-pm-otherwise-warning-of-action-295653/”]

दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदेंनी एक ट्विट केलं आहे, त्यात “शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले (Shivsena MLA Bharat Gogawale) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री. सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.” अशा प्रकारे ट्विट केले आहे. दरम्यान, शिंदेंनी आपल्या गटातील असून त्यांनी विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले (Shivsena MLA Bharat Gogawale) यांच्या नावाची घोषणा केली असून, आमदारांना आजच्या बैठकीबद्दल हजर राहण्याचे काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत असं म्हटललं आहे. त्यामुळं यावर शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र आजच्या बैठकीला बंडखोर आमदार हजर राहणार का, हे पाहणे औत्सुकतेचं ठरणार आहे.

Web Title: Appointment of bharat gogavale as chief representative of shiv sena legislature informed by eknath shinde on twitter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2022 | 04:16 PM

Topics:  

  • Bharat Gogawale
  • Eknath Shinde
  • Shivsena MLA
  • Sunil Prabhu

संबंधित बातम्या

गोकुळाष्टमीपूर्वी मोठा दिलासा! दोन लाख गोविंदांना विमा संरक्षणाची शक्यता; एकनाथ शिंदेंचे तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश
1

गोकुळाष्टमीपूर्वी मोठा दिलासा! दोन लाख गोविंदांना विमा संरक्षणाची शक्यता; एकनाथ शिंदेंचे तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

Ashadi Wari New Song: विठ्ठलनामाचा गजर, भक्तीचा सुरेल सोहळा! ‘पालखी निघाली वारीला’ प्रेक्षकांच्या भेटीला
2

Ashadi Wari New Song: विठ्ठलनामाचा गजर, भक्तीचा सुरेल सोहळा! ‘पालखी निघाली वारीला’ प्रेक्षकांच्या भेटीला

‘पक्षाची रक्षा करण्यासाठीच रामरक्षा’; उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला
3

‘पक्षाची रक्षा करण्यासाठीच रामरक्षा’; उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर व्हीआयपी दर्शन बंद; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नियम पाळत घेतले केवळ मुखदर्शन
4

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर व्हीआयपी दर्शन बंद; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नियम पाळत घेतले केवळ मुखदर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.