Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramdas Kadam Targets BJP: एकनाथ शिंदेंविरोधात भाजपकडून षडयंत्र, रामदास कदमांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप

Ramdas Kadam Alligations on BJP: मनोज जरांगे पाटील भाजप नेते प्रसाद लाड यांच्यासोबत जेवण करतात, जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्या भेटीचे फोटोही यावेळी रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत शेअर केले. त्यामुळे जरांगे पाटील आणि भाजप नेते एकत्र मिळून एकनाथ शिंदेंविरोधात कट रचत असल्याचा दावाही कदम यांनी यावेळी केला.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 23, 2026 | 04:00 PM
Ramdas Kadam, Eknath Shinde, BJP, Manoj Jarange Patil

Ramdas Kadam, Eknath Shinde, BJP, Manoj Jarange Patil

Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ
  • रामदास कदमांचा भाजपवर प्रहार
  • एकनाथ शिंदेंना संपवण्यासाठी ‘सुपारी’ घेतल्याचा आरोप
Ramdas Kadam Targets BJP:  मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या कथित ऑडिओ क्लिपवरून राज्याचे राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनोज जरांगे यांनी सादर केलेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये 500 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे. याकथित व्हायरल क्लिपनंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर पलटवार केला आहे. इतकेच नव्हे तर कदम यांनी भाजपवरच गंभीर आरोप केले आहेत.

रामदास कदम यांनी घेतलेली पत्रकार परिषद घेत भाजपवरच प्रहार केला आहे. दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी पैशांच्या देवाणघेवाणीशी संबंधित एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली. या ऑडिओ क्लिपला रामदास कदम यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “एकनाथ शिंदे यांना राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी भाजपने कुणाकडून सुपारी घेतली आहे, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही रामदास कदम यांनी केली आहे.

SIR Voter List: नालासोपारा मतदार यादीतून ३ लाख नावे वगळली? SIR च्या आकडेवारीवरून भाजपवर गंभीर आरोप

रामदास कदम म्हणाले की, मनोज जरांगे पाटील भाजप नेते प्रसाद लाड यांच्यासोबत जेवण करतात, जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्या भेटीचे फोटोही यावेळी रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत शेअर केले. त्यामुळे जरांगे पाटील आणि भाजप नेते एकत्र मिळून एकनाथ शिंदेंविरोधात कट रचत असल्याचा दावाही कदम यांनी यावेळी केला.

जरांगे-पाटील सर्वांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही रामदास कदम यांनी यावेळी केला. रामदास कदम म्हणाले, जरांगे यांनी व्हायरल केलेली ऑडिओ क्लिप खरी असून जरांगेच्या जवळच्या लोकांनीच मला ती ऑडिओ क्लिप दिली आहे. वेळ आलीच तर मी त्यांचेही नाव उघड करेल, जरांगे पाटील आणि भाजप आता एकत्र येऊन एकनाथ शिंदेंविरोधात षडयंत्र रचत असल्याचा दावा रामदास कदम यांनी केला आहे.

दरम्यान, ही ऑडिओ क्लिप रामदास कदम यांच्याकडे आधी कशी आली,ती मिळण्याची वेळ आणि दिवस त्यांना कसा माहिती होता, म्हणजे तेच फुटीर आहेत का असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केला होता. जरांगे पाटील यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना रामदास कदम म्हणाले की, जरांगे पाटील सुपारी घेऊन पाठीत खंजूर खुपसण्याचे काम करत आहेत. एकनाथ शिंदेंना संपण्यासाठी भाजपने विडा उचलला आहे, पण जरांगेची सगळी बंडखोरी आता समोर येऊ लागली आहे. पण त्याचवेळी जरांगेंनी एकवलेली ऑडिओ क्लिप एआय जनरेटेड नाही, एक दिवस मराठा समाजच तुम्हाला उद् ध्वस्त करेल, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला आहे.

Farmer Tour 2026 : महाराष्ट्रातील 180 शेतकऱ्यांना मिळणार परदेश दौऱ्याची संधी ! 4 कोटींचा खर्च

मोदी-शाहांना यांना पत्र लिहून चौकशीची मागणी

एकनाथ शिंदेंना संपवण्यासाठी भाजपमधून नेमका कुणाचे प्रयत्न सुरू आहेत, याची चौकशी झाली पाहिजे, हे समोर आले पाहिजे, अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे. तसेच,यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी केली असल्याचेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदेंना बदनाम करण्यासाठी किंवा त्यांना संपण्यासाठी कुणी सुपारी घेतली असले तर मराठा समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही, आणि तुम्हाला सोडणारही नाही , असा इशाराही रामदास कदम यांनी दिला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मनोज जरांगे पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये काय दावा करण्यात आला आहे?

    Ans: या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ५०० कोटी रुपयांच्या व्यवहाराचा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा उल्लेख असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

  • Que: रामदास कदम यांनी या प्रकरणी भाजपवर कोणता गंभीर आरोप केला आहे?

    Ans: रामदास कदम यांनी असा आरोप केला आहे की, एकनाथ शिंदे यांना राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी भाजप आणि जरांगे पाटील एकत्र येऊन कट रचत आहेत.

  • Que: रामदास कदम यांनी ऑडिओ क्लिपबाबत काय खुलासा केला?

    Ans: ही ऑडिओ क्लिप खरी असून मनोज जरांगे पाटील यांच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांनीच ती आपल्याला दिल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.

Web Title: Ramdas kadam accuses bjp over manoj jarange patil audio clip eknath shinde as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Manoj Jarange Patil
  • Ramdas Kadam

संबंधित बातम्या

SIR Voter List: नालासोपारा मतदार यादीतून ३ लाख नावे वगळली? SIR च्या आकडेवारीवरून भाजपवर गंभीर आरोप
1

SIR Voter List: नालासोपारा मतदार यादीतून ३ लाख नावे वगळली? SIR च्या आकडेवारीवरून भाजपवर गंभीर आरोप

Maharashtra Politics: ‘कोणाची तरी सुपारी घेऊन, असे…’; ऑडिओ क्लिपवरून योगेश कदमांचा आरोप
2

Maharashtra Politics: ‘कोणाची तरी सुपारी घेऊन, असे…’; ऑडिओ क्लिपवरून योगेश कदमांचा आरोप

Manoj Jarange Patil Audio Clip Controversy : जरांगेंची क्लिप AI ने बनवली? अब्दुल सत्तारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
3

Manoj Jarange Patil Audio Clip Controversy : जरांगेंची क्लिप AI ने बनवली? अब्दुल सत्तारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

Supriya Sule Alligations on BJP: भाजपकडून पैसे वाटपासाठी ‘स्पायकॅम’ पेनचा वापर!; सुप्रिया सुळेंचा सनसनाटी आरोप
4

Supriya Sule Alligations on BJP: भाजपकडून पैसे वाटपासाठी ‘स्पायकॅम’ पेनचा वापर!; सुप्रिया सुळेंचा सनसनाटी आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.