Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ससूनच्या अधिष्ठाताला अटक करा, पदमुक्ती म्हणजे सरकारची नौटंकी; रवींद्र धंगेकर यांचा आरोप

अमली पदार्थ तस्करीतील मुख्य सूत्रधार ललित पाटील प्रकरणात ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना केवळ पदमुक्त करणे म्हणजे सरकारची नौटंकी आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 12, 2023 | 10:09 AM
ससूनच्या अधिष्ठाताला अटक करा, पदमुक्ती म्हणजे सरकारची नौटंकी; रवींद्र धंगेकर यांचा आरोप
Follow Us
Follow Us:

पुणे : अमली पदार्थ तस्करीतील मुख्य सूत्रधार ललित पाटील प्रकरणात ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना केवळ पदमुक्त करणे म्हणजे सरकारची नौटंकी आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. डॉ. ठाकूर यांना या प्रकरणात सहआरोपी करून त्यांना तत्काळ अटक झाली पाहिजे. त्यांची नार्को चाचणी व्हायला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

ड्रग्ज माफीया ललित पाटील याच्यावर ससून रुग्णालयात सुरू असलेल्या उपचार प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर आला असून या चौकशी समितीच्या अहवालात अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आणि डॉ. प्रविण देवकाते हे दोषी आढळले आहेत. या दोघांवरही कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार डॉ. ठाकूर यांना केवळ पदमुक्त करण्यात आले. तर देवकाते यांचे निलंबन करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार रवींद्र धंगेकर बोलत होते. ते म्हणाले, डॉ. ठाकूर यांच्या विरोधात उच्च न्यायालयाने निकाल दिला होता. त्यामुळे त्यांना अधिष्ठाता पद सोडावे लागणारच होते. तीच कारवाई ठाकूर यांच्यावर ललित पाटील प्रकरणातही केल्याने सर्वसामान्यांच्या मनात आश्चर्याची भावना आहे. सरकार डॉ. ठाकूर यांची पाठराखण करीत आहे. हे यातून स्पष्ट झाले आहे. डॉ. ठाकूर हे चौकशी समितीच्या अहवालानुसार दोषी आढळले आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. सरकारने या प्रकरणात वेळकाढूपणा करता कामा नये. त्यांना थेट अटक झाली नाही तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने रस्त्यावर उतरू. अनेक पालकांनीसुद्धा माझ्याकडे हीच भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे असंख्य पालकसुद्धा न्यायासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असेही ते म्हणाले.

Web Title: Arrest sassoons superiors impeachment is a government gimmick ravindra dhangekars allegation nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2023 | 10:09 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Congress
  • maharashtra
  • MLA ravindra dhangekar

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
2

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
3

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
4

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.