रवींद्र धंगेकर यांनी कसबा पोटनिवडणुकीत भाजपला पराभूत करत काँग्रेसला मोठा विजय मिळवून दिला होता. मात्र, आता ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर व हुसेन दलवाई यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची गुरुवारी भेट घेतली. काँग्रेसचे दोन नेते एकनाथ शिंदेच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले…
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी संबंधित महाविद्यालयात एका कार्यक्रमानिमित्ताने गेलेल्या होत्या. त्यांनी मुली व महिला अत्याचारप्रकरणात जनजागृतीपर माहिती दिली. तेव्हा मुलीच्या एका मैत्रिणीने तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती त्यांना दिली.…
काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमदवाराची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसनं महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये पुण्यातून काँग्रेसनं आमदार रवींद्र धंगेकर यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते (NCP)व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज दुपारी तीन वाजता केले जाणार होते. मात्र त्यापूर्वीच आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी आणि माजी नगरसेवक दत्ता…
पुणे : काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे राम मंदिराच्या शीलान्यासाला अनुमती दिली होती. रामराज्य आणण्याचे वचन त्यांनी दिले होते. राम मंदिरासाठी त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही, अशी भावना…
पुणे : ससून रुग्णालयाजवळ पुणे पोलिसांनी पकडलेल्या ड्रग्जप्रकरणात तत्कालीन डीन डॉ. संजीव ठाकूर यांना अटक करा, या मागणीसाठी आमदार रविंद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी शासन…
अमली पदार्थ तस्करीतील मुख्य सूत्रधार ललित पाटील प्रकरणात ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना केवळ पदमुक्त करणे म्हणजे सरकारची नौटंकी आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.
पुणे : अमली पदार्थ तस्करीतील मुख्य सूत्रधार ललित पाटील प्रकरणात ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना केवळ पदमुक्त करणे म्हणजे सरकारची नौटंकी आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी…
कसबा मतदार संघातील मूलभूत सोयी-सुविधा व विकासकामांसाठी उपलब्ध झालेला निधी, अचानकपणे पर्वती मतदार संघातील कामांकरिता वळवण्याचा धक्कादायक प्रकार झाला आहे. कसबा मतदारसंघाचा हा हक्काचा निधी पुन्हा कसब्याला द्यावा, अशी मागणी…
मुंबईच्या धरतीवर पुणेशहरातील ५०० चौ.फूटांपर्यंतच्या सदनिकांचा मिळकत कर रद्द करावा, अशी मागणी कॉंग्रेस महाविकास आघाडीचे कसबा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.