Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Highway Accidents: ‘दुर्घटनेतील बळींना न्याय द्या!’ नगरसेवक अरविंद देशमुख यांची प्रशासनाकडे जोरदार मागणी

Jalgaon Highway Accidents: जळगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ आणि पाळधी-जळगाव बायपासवरील दुर्घटनांमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कायदेशीर वारसांना तातडीने योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक अरविंद देशमुख यांनी केली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 03, 2026 | 04:14 PM
Jalgaon Highway Accidents: ‘दुर्घटनेतील बळींना न्याय द्या!’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon Highway Accidents: ‘दुर्घटनेतील बळींना न्याय द्या!’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना तातडीने नुकसानभरपाईची मागणी
  • कंत्राटदार व जबाबदार यंत्रणांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी
  • रस्ता सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष झाल्याचा अरविंद देशमुख यांचा आरोप
Paldhi Jalgaon Bypass News: जळगाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ व पाळधी जळगाव बायपासशी संबंधित दुर्घटनांमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कायदेशीर वारसांना तातडीने योग्य नुकसानभरपाई देण्याबाबत तसेच संबंधित कंत्राटदार कंपनी व जबाबदार यंत्रणांकडून नुकसानभरपाईची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी नगरसेवक अरविंद देशमुख यांनी केली आहे.

जिलहाधिकाऱ्यांना निवेदन

याबाबत जिलहाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, कि राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील पाळधी जळगाव नवीन बायपासच्या कामाची स्थिती, ओव्हरब्रिजचा भराव खचणे, वाहतुकीचे नियोजन, बॅरिकेडिंग, सूचना फलक, रिफ्लेक्टर, प्रकाशव्यवस्था व इतर आवश्यक सुरक्षा उपायांबाबत मी दिनांक ८ ऑगस्ट २०२६ पासून सातत्याने न्हाई तसेच जिल्हा व पोलीस प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा करून संभाव्य जीवितहानीचा धोका निदर्शनास आणून दिला होता. मात्र उपाय योजना राबविण्याबाबत अक्षम्य दुर्लक्ष झाल्यानेच या दुर्घटना घडल्या.

त्यांच्या वारसांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी

या कालावधीत महामार्ग व बायपासशी संबंधित दुर्घटनांमध्येमंगला अर्जुन माळी मृत्यू दिनांक ५ ऑगस्ट, प्रेमराज शिवराम चौधरी मृत्यू दिनांक २० ऑगस्ट, योगेश कडू महाजन मृत्यू दिनांक २० ऑगस्ट, अनिरुद्ध सुरेश डहाके मृत्यू दिनांक २३ ऑगस्ट, शांताराम केशव पाटील, वय ५८, रा. शिंदखेडा, ता. रावेर ममुराबाद आसोदा बायपास सर्व्हिस रोडवरील दुर्घटनेनंतर उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. या प्रकरणी मक्तेदारावर गुन्हा दाखल होणे ही महत्त्वाची कारवाई असली तरी या दुर्घटनांमध्ये जीव गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष न्याय मिळणेही तितकेच आवश्यक आहे. Jalgaon Highway Accidents:

Jalgaon Crime: घाबरवण्यासाठी केला हवेत गोळीबार; व्हिडिओ काढल्याने …

मयतांमध्ये कटुंबातील कर्त्या परुषांचा आहे समावेश

कुटुंबातील कमावती व्यक्ती अथवा सदस्य अचानक गमावल्यामुळे संबंधित कुटुंबांवर मानसिक आधातासोबत गंभीर आर्थिक संकटही ओढवले आहे. आपण जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष या नात्याने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून वरील सर्व मृत नागरिकांच्या प्रकरणांची स्वतंत्रपणे पडताळणी करावी.

Jalgaon LIVE Updates | Navarashtra (नवराष्ट्र)

ज्या प्रकरणांमध्ये महामार्गाची स्थिती, अपुऱ्या सुरक्षा उपाययोजना, वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी अथवा संबंधित अधिकारी कंत्राटदाराचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे तपासात निष्पन्न होईल, त्या प्रकरणांमध्ये संबंधित मृतांच्या कायदेशीर वारसांना लागू कायदे, विमा तरतुदी व शासनाच्या प्रचलित नियमानुसार जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणीही अरविंद देशमुख यांनी केली आहे.

Web Title: Arvind deshmukh demands compensation for victims families

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • Accident News
  • Jalgaon News
  • Maharshtra news

संबंधित बातम्या

Jalgaon: भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर जवानाची देशसेवेला हाक; लग्नाची हळद लागण्याआधीच कर्तव्यावर रवाना
1

Jalgaon: भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर जवानाची देशसेवेला हाक; लग्नाची हळद लागण्याआधीच कर्तव्यावर रवाना

Western Railway Update: विरारकरांसाठी महत्त्वाची बातमी! दोन लोकलचा बोरीवलीला ‘नो हॉल्ट’
2

Western Railway Update: विरारकरांसाठी महत्त्वाची बातमी! दोन लोकलचा बोरीवलीला ‘नो हॉल्ट’

नोकरीला निघाले अन् काळाने घातली झडप; खासगी बस-कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू
3

नोकरीला निघाले अन् काळाने घातली झडप; खासगी बस-कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू

Jalgaon News: अभिमानाचा क्षण! महाराष्ट्राच्या दियानाची वर्ल्ड कपसाठी निवड; साऊथ आफ्रिकेत चमकणार
4

Jalgaon News: अभिमानाचा क्षण! महाराष्ट्राच्या दियानाची वर्ल्ड कपसाठी निवड; साऊथ आफ्रिकेत चमकणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.