Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: अभिमानाचा क्षण! महाराष्ट्राच्या दियानाची वर्ल्ड कपसाठी निवड; साऊथ आफ्रिकेत चमकणार

Jalgaon News: अमळनेर येथील उद्योजक आर. के. पटेल परिवारातील दियाना उर्फ अमृता हिची भारताच्या अंडर-१५ इंडोअर क्रिकेट वर्ल्ड कप संघात निवड झाली आहे. महाराष्ट्रातून या वयोगटात भारतीय संघासाठी निवड झालेली ती एकमेव खेळाडू असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 31, 2026 | 01:21 PM
Jalgaon News: अभिमानाचा क्षण! महाराष्ट्राच्या दियानाची वर्ल्ड कपसाठी निवड; (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: अभिमानाचा क्षण! महाराष्ट्राच्या दियानाची वर्ल्ड कपसाठी निवड; (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दियानाची भारताच्या U-15 संघात निवड
  • महाराष्ट्रातून एकमेव खेळाडू असल्याचा दावा
  • साऊथ आफ्रिकेत 21 सप्टेंबरपासून वर्ल्ड कप
जळगावमधून एका आंनदादायी बातमी समोर येत आहे. अमळनेर (वा.) येथील सुप्रसिद्ध उद्योजक आर. के. पटेल परिवारातील सुकन्या दियाना उर्फ अमृता ही अंडर १५ क्रिकेट वर्ड कप स्पर्धेमध्ये खेळणार असुन महाराष्ट्रातुन एकमेव अमृताची भारतीय संघात निवड झाली आहे. साऊथ आफ्रिकेत २१ सप्टेंबर पासून हा वर्डकप होणार आहे. दियाना ही मुंदडा स्कुलची ८ वी ची विद्यार्थिनी असून स्वर्गीय उद्योजक आर.के. दादा पाटील यांची पणती, उद्योजक विनोद पाटील व वसंत पाटील यांची नात आणि मितेश व मोनाली पाटील यांची कन्या आहे.

भारतीय संघात तिची निवड

क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जळगाव येथे स्टेट लेव्हल स्पर्धा पार पडल्या होत्या. याठिकाणी राज्यभरातील अंडर १५ मधील क्रिकेट खेळाडू सहभागी झाले होते. तेथे डायना ने चांगल्या व्हीकेट्स व फलंदाजी करत उत्कृष्ठ खेळी करून पात्र ठरल्याने साऊथ आफ्रिका येथे होणाऱ्या अंडर १५ इंनडोअर क्रिकेट वर्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात तिची निवड झाली आहे. Jalgaon News:

यापूर्वीही केली आहे चमकदार अशी कामगिरी

विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यातून भारतीय संघात निवड झालेली ती एकमेव खेळाडू आहे. याआधी धुळे येथे झालेल्या अंडर १९ बॉईझ क्रिकेट सिरीज मध्ये देखील अमृताने धमाकेदार प्रदर्शन करत मैन ऑफ द सिरिज चा बहुमान मिळविला होता. याशिवाय अनेक स्पर्धेत ती चमकली आहे. क्रिकेट साठी तिला प्रशिक्षक मिलिंद शिंदे व रोनक शेख यांचे मार्गदर्शन तिला लाभले असून वर्ड कप साठी बेंगलोर येथे १० सप्टेंबर पासन सरावासाठी ती जाणार आहे. त्यानंतर २१ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या वर्ड कप साठी साऊथ आफ्रिका येथे ती रवाना होणार आहे.

दियानाच्या आईवडिलांचे अभिनंदन

सदर निवडीबद्दल राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर येथे दियानाला शुभेच्छा देऊन कौतुक व सत्कार केला. खासदार स्मिता वाघ, माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील व मुंदडा ग्लोबल स्कुलचे चेअरमन ओमप्रकाश मुंदडा यांनी दियाना व तीच्या आईवडिलांचे अभिनंदन केले आहे. सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Sugar and Jaggery Prices Fall: दरवाढीनंतर अचानक मोठा दिलासा! साखर-गुळाच्या भावात घसरणीचा नवा ट्रेंड

Beed Marethon Viral Video: लेकीच्या स्वप्नासाठी आईची अनवाणी झेप! पायात बूट नव्हते, पण मॅरेथॉन जिंकण्याचा जिद्दीचा विक्रम

ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक पॅन्ट, ना कोणी शिकवायला कोच. साधी सुती साडी, रोजच्या वापरातली चप्पल आणि मनात दोन लेकींना शिकवायचं स्वप्न. अंबाजोगाईच्या एका महिलेने जे करून दाखवलं, त्याने मोठमोठ्या धावपटूंना सुद्धा मागे टाकलं आहे. रमाबाई रणवीर वय वर्ष ४७ बीडच्या अंबाजोगाईत लोकांच्या घरी स्वयंपाकीन याचं काम करत आपल्या संसार चालवत आहेत.

Beed Marethon Viral Video: लेकीच्या स्वप्नासाठी आईची अनवाणी झेप! पायात बूट नव्हते, पण मॅरेथॉन जिंकण्याचा जिद्दीचा विक्रम

 

Web Title: Maharashtras diya selected for the world cup set to shine in south africa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • cricket news
  • Jalgaon News
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Beed Marethon Viral Video:  लेकीच्या स्वप्नासाठी आईची अनवाणी झेप! पायात बूट नव्हते, पण मॅरेथॉन जिंकण्याचा जिद्दीचा विक्रम
1

Beed Marethon Viral Video: लेकीच्या स्वप्नासाठी आईची अनवाणी झेप! पायात बूट नव्हते, पण मॅरेथॉन जिंकण्याचा जिद्दीचा विक्रम

Ratnagiri CBSE School News: रोटरी स्कूल वैध की बेकायदेशीर? शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर नवा वाद!
2

Ratnagiri CBSE School News: रोटरी स्कूल वैध की बेकायदेशीर? शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर नवा वाद!

Sugar and Jaggery Prices Fall: दरवाढीनंतर अचानक मोठा दिलासा! साखर-गुळाच्या भावात घसरणीचा नवा ट्रेंड
3

Sugar and Jaggery Prices Fall: दरवाढीनंतर अचानक मोठा दिलासा! साखर-गुळाच्या भावात घसरणीचा नवा ट्रेंड

Agniveer Government Jobs: अग्निवीरांसाठी गुड न्यूज! सरकारी नोकरीचे दरवाजे खुले; पोलीस, अग्निशमन, वन विभागात संधी
4

Agniveer Government Jobs: अग्निवीरांसाठी गुड न्यूज! सरकारी नोकरीचे दरवाजे खुले; पोलीस, अग्निशमन, वन विभागात संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.