Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kajrajt News : “आली गवर आली” ; गावकऱ्यांच्या घरी गौराईचे सोनपावलांनी आगमन

कर्जत तालुका गणेश उत्सव सोहळ्याचे आनंदाचे वातावरण आहे. गौराईचे आगमन होत असताना ग्रामीण भागात मोठा उत्साह पाहायला मिळाल आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 31, 2025 | 06:29 PM
Kajrajt News : “आली गवर आली” ; गावकऱ्यांच्या घरी गौराईचे सोनपावलांनी आगमन
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/संतोष पेरणे :  गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात सुरू असून आता सर्व गणेश भक्तांना आतुरता असलेल्या गौराईचे आगमन आज रविवारी होत आहे. कर्जत तालुक्यात आज तब्बल 3850 गौराई यांचे आगमन होत असून उद्या सोमवारी गौराई मखरात विराजमान होणार आहे. कर्जत तालुका गणेश उत्सव सोहळ्याचे आनंदाचे वातावरण आहे. गौराईचे आगमन होत असताना ग्रामीण भागात महिला या देवीचे आगमन आपल्या हातांनी हळद आणि कुंकू यांची पावले घरापर्यंत काढून नेत असतात.तालुक्यात गौराई चे आगमन हे असे होत असताना तालुक्यात उद्या होणाऱ्या गौराई स्थापना साठी देखील महिला वर्गाची मोठी धावपळ सुरू असल्याचे बाजारात दिसून येत होते. गौराई साठी बांबूच्या पाती यांनी बनवलेली सुपे खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत होती.तर अनेक ठिकाणच्या गणेश कला मंदिर येथे महिला वर्ग आणि तरुणी या गौराईला आणण्यासाठी एकत्र जमल्या असल्याचे चित्र दिसत होते.

कर्जत तालुक्यात तब्बल 3850 घरी गौराई चे आगमन होत आहे.कर्जत पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या गावांमध्ये 1346घरी गौराई विराजमान होणार आहे.तर नेरळ पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या गावांमध्ये 1252भक्तांच्या घरी गौराई विराजमान होणार आहे.दीड दिवसांसाठी आगमन होत असलेल्या गौराईच्या स्वागतासाठी गावकरी आतुर झाले असून सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे.

मोखाडा तालुक्यात खड्ड्यांचा कहर! प्रवाशांचा जीव धोक्यात

हळदीच्या फुलांच्या गौराईला विशेष महत्व

शाडू किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस यांच्या मूर्ती मागील काही वर्षी मिळायला लागल्या आहेत.मात्र त्या पूर्वी जंगलातून हळदीची गुलाबी फुले आणि अन्य प्रकारची झाडांची पाने यांची गौराई बनवली जायची.त्यावेळी घरातील महिला वर्ग त्या फुलांची एक जुडी बनवून त्यावर साडी चोळी चढवून विविध प्रकारचे दागिने परिधान करून गौरी देवीची सजावट करायचे. सध्या अशाप्रकारची गौराई आणि त्या गौराई समोर पिठापासून बनवलेले दिवे अशी सजावट राहिली नाही पण नव्याने बनवलेल्या गौराई या विविध प्रकारच्या कपड्यांनी सजूनच गणेश कलाकेंद्रातून बाहेर निघत असतात.त्यामुळे गौराई ची विविध रूपे पाहण्यासाठी भक्त आतुर आहेत असेच चित्र सगळीकडे दिसून येत आहे.

Karjat News : मराठा क्रांती लढ्यासाठी कर्जतकरांचा पाठींबा; मराठा आंदोलकांसाठी केली चटणी भाकरीची व्यवस्था

Web Title: As many as 3850 gaurai are arriving in karjat taluka today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 06:23 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganpati Festival
  • karjat news

संबंधित बातम्या

कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर वन विभागाने रस्ता अडवला ; वनजमीन मिळवण्यासाठी बांधकाम खात्याचा असहकार
1

कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर वन विभागाने रस्ता अडवला ; वनजमीन मिळवण्यासाठी बांधकाम खात्याचा असहकार

Karjat: आरपीआय नेते राहुल डाळिंबकर यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न; कर्जतमध्ये ‘जातीवाचक शिवीगाळ’ प्रकरणी मोठा तणाव
2

Karjat: आरपीआय नेते राहुल डाळिंबकर यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न; कर्जतमध्ये ‘जातीवाचक शिवीगाळ’ प्रकरणी मोठा तणाव

Karjat News : कर्जतमध्ये निवडणूक यंत्रणा सज्ज ; शहरात मोठा पोलीस बंदोबस्त
3

Karjat News : कर्जतमध्ये निवडणूक यंत्रणा सज्ज ; शहरात मोठा पोलीस बंदोबस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.