Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anjali Damania : अशोक खरातची भेट? एकनाथ शिंदे, जयंत पाटील…न संपणारी बड्या नेत्यांची यादी; अंजली दमानिया यांचा गौप्यस्फोट

अंजली दमानिया यांनी अशोक खरात यांच्या विविध बड्या नेत्यांशी झालेल्या भेटींविषयी गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे आणि जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची नावे समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 15, 2026 | 01:33 PM
अशोक खरातची भेट? एकनाथ शिंदे, जयंत पाटील...न संपणारी बड्या नेत्यांची यादी; अंजली दमानिया यांचा गौप्यस्फोट

अशोक खरातची भेट? एकनाथ शिंदे, जयंत पाटील...न संपणारी बड्या नेत्यांची यादी; अंजली दमानिया यांचा गौप्यस्फोट

Follow Us
Follow Us:
  • एकनाथ शिंदे, जयंत पाटील…न संपणारी बड्या नेत्यांची यादी
  • अंजली दमानिया यांचा गौप्यस्फोट
  • सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची माहिती
Anjali Damania Press Conference Marathi: महाराष्ट्रातील नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचा समावेश असलेले एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. त्याच्यावर महिला आणि गर्भवती महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा, तसेच ‘अघोरी थेरपी’ आणि उपचारांच्या नावाखाली निष्पाप मुलींचे शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाशी संबंधित एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत असून, त्यामुळे सरकार आणि प्रशासनामध्ये चिंता वाढली आहे. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता याप्रकरणी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे सुशोभीकरण करा; महाबळेश्वर शिवसेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

नाशिकचा भोंदू अशोक खरात याची विविध कृत्ये दररोज उघडकीस येत आहेत. एसआयटीकडून सखोल तपास सुरू असून, एसआयटीने आज गुन्हेगारी स्वरूपाची कागदपत्रे जप्त केली आहेत. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दावा केला आहे की, अशोक खरातलाला मदत करणाऱ्यांमध्ये अनेक राज्य आणि सरकारी अधिकाऱ्यांचाही हात असल्याचा दावा केला आहे. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका महत्त्वाच्या नेत्याचे (शरद पवार) नाव घेतले आहे. त्यांनी आज पत्रकार परिषदेत अनेक नेत्यांची नावे जाहीर केली.

अंजली दमानिया यांनी असा दावा केला आहे की, राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी खरातला मोठं केलं. त्यापैकी काही राजकारणी नुसतेच भविष्य बघायले गेले होते. पण काही राजकारण्यांना नक्कीच काहीतरी साध्य करायचे असेल,असं म्हणत त्यांनी अशोक खरातकडे गेलेल्या काही नेत्यांची आणि त्यांच्या पीए यांची नावेच जाहीर केली आहेत.

नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटलांचे पीए मंगेश देशपांडे, सिन्नरचे पराभूत उमेदवार उदय सांगळे, विधानपरिषदेचे आमदार शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, दादा भुसेंचे पीए रामदास खेडकर, दीपक केसरकर, एकनाथ शिंदे, प्रभाकर काळे, सुनील तटकरे आणि शरद पवार पक्षाचे जयंत पाटील आदींची नावे अंजली दमानिया यांनी वाचून दाखवली. त्या पुढे म्हणाल्या, जयंत पाटलांकडून मला अशी अपेक्षा नव्हती. बाबांकडे ते भविष्य विचारायला जातील असं मला वाटलं नव्हतं. हे जाणून मला दुःख झालं. मला ती व्यक्ती चांगली वाटत होती.”

मुंबई शहरात ३३ हजार झाडांची छाटणी! पालिकेचे मान्सूनपूर्व काम, उष्णता आणि वायू गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती

Web Title: Ashok kharat meet eknath shinde jayant patil anjali damania revelation news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • anjali damania
  • Eknath Shinde
  • jayant patil

संबंधित बातम्या

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील
1

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
2

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे
3

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

NCMC Card ST Bus : NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा
4

NCMC Card ST Bus : NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.