Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna News: गोहत्या कधी थांबणार? अस्लम कुरेशीच्या ‘या’ कृत्यामुळे महाराष्ट्रातील जालन्यात तणाव

जालना शहरात एका व्यक्तीने गाईची कत्तल करत असतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला. त्यानंतर सकल हिंदू समाजात तीव्र प्रतिसाद उमटले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 03, 2025 | 07:11 PM
Jalna News: गोहत्या कधी थांबणार? अस्लम कुरेशीच्या ‘या’ कृत्यामुळे महाराष्ट्रातील जालन्यात तणाव
Follow Us
Follow Us:

Jalna Violence: महाराष्ट्राच्या जालना शहरात तणाव वाढला आहे. जालन्यात एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरात एक तणाव वाढला आहे.  एक व्यक्ती एका व्हिडिओत गाईची कत्तल करत असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती गाईची कत्तल करताना दिसून येत आहे. त्यामुळे जालन्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान हा व्हिडिओ निर्माण झाल्यावर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने आवश्यक पावले उचलली आहेत. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल होताच सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

जालना शहरात एका व्यक्तीने गाईची कत्तल करत असतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला. त्यानंतर सकल हिंदू समाजात तीव्र प्रतिसाद उमटले. तसेच हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या अस्लम कुरेशी याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची केली आहे. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यातच असा व्हिडिओ समोर आल्याने जातीय तेढ निर्माण करून समाजात अनुचित प्रकार घडावा यासाठी असे प्रकार  केले जात असल्याचा आरोप या घटनेवर केला जात आहे.

आरोपींवर कारवाई होणार? 

जालन्यात गायीची कत्तल करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान त्यानंतर सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे. आरोपीविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. तर पोलिसांनी कायदेशीर तरतुदी पाहून कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.

टेस्ट ट्यूब ‘मधून गायींची गर्भधारणा

वंध्यत्वावर उपचार म्हणून कायमच ‘टेस्ट ट्यूब बेबी’ या वैज्ञानिक पद्धतीकडे बघितल्या गेले. पण हेच संशोधन झपाट्‌याने नष्ट होणा-या भारतीय गायींच्या प्रजाती वाचविण्यासाठी फायदेशीर ठरते आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील प्रजनन शास्त्राच्या प्रयोगशाळेने टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यामातून पाच वर्षांत 114 गायींना जन्म दिला आहे. आजच्या घडीला येथील 88 गायी गाभण आहेत. तसंच अत्याधुनिक संशोधनातून गायींच्या गभर्धारणेचा टक्काही 11.40 वरून 32.12 वर पोहचला आहे.

Test Tube Cow : ‘टेस्ट ट्यूब ‘मधून गायींची गर्भधारणा, 5 वर्षांत तब्बल 190 गायींचा जन्म

पशु विज्ञान क्षेत्रातील संशोधनाचा फायदा नष्ट होत जाणा-या भारतीय गायींच्या प्रजाती वाचविण्यासाठी व्हावा यासाठी केंद्र सरकारने डिसेंबर 2020 मध्ये राष्ट्रीय गोकुल मिशन जाहीर केले. या अंतर्गत माफसू विद्यापीठात 2021 मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू झाली. माफसुचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रा. डॉ. मनोज पाटील यांच्यावर प्रजनन प्रयोग शाळेची धुरा सोपविण्यात आली. आज येथे डॉ. डी. एस. रघुवंशी, डॉ. ए. पी. गावंडे, डॉ. एम. एस. बावस्कर, डॉ. एस. ए. इंगळे आणि डॉ. ए. एम. शेंडे यांचे योगदान आहे.

Web Title: Aslam kureshi cow slaughter viral video hindu people protest violence in jalna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 06:57 PM

Topics:  

  • cow news
  • Jalna
  • jalna news
  • Video Viral

संबंधित बातम्या

भाड्यावरून हायव्होल्टेज ड्रामा! बेंगळुरूमध्ये भररस्त्यात मुली अन् ऑटो ड्रायव्हर भिडले; मारहाणीचा Video Viral
1

भाड्यावरून हायव्होल्टेज ड्रामा! बेंगळुरूमध्ये भररस्त्यात मुली अन् ऑटो ड्रायव्हर भिडले; मारहाणीचा Video Viral

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
2

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
3

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
4

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.