Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्ता गेल्यानंतर आम्ही विरोधी पक्षात बसणार; काँग्रेस, राष्ट्रवादीकडून शिवसेनेचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न

महाराष्ट्राच्या राजकारणात धक्कादायक घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेसह जाणाऱ्या आमदारांची आकडा 45 च्या वर पोहचला असून नव्याने सहभागी होणाऱ्य़ाची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार 'महा'संकटात सापडले आहे. सत्ता गेल्यानंतर आम्ही विरोधी पक्षात बसणार असं म्हणत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिवसेनेचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे(Attempt by Congress, NCP to boost Shiv Sena's morale).

  • By Vanita Kamble
Updated On: Jun 23, 2022 | 06:36 PM
Attempt by Congress, NCP to boost Shiv Sena's morale

Attempt by Congress, NCP to boost Shiv Sena's morale

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्राच्या राजकारणात धक्कादायक घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेसह जाणाऱ्या आमदारांची आकडा 45 च्या वर पोहचला असून नव्याने सहभागी होणाऱ्य़ाची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार ‘महा’संकटात सापडले आहे. सत्ता गेल्यानंतर आम्ही विरोधी पक्षात बसणार असं म्हणत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिवसेनेचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे(Attempt by Congress, NCP to boost Shiv Sena’s morale).

विरोधी बाकावर बसण्याची तयारी करावी लागत नाही. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. सरकारने चांगले निर्णय घेतले आहेत. त्यांना कोणताही हव्यास नाही. आमची सत्ता गेल्यानंतर आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत. जनतेच्या भावना लक्षात घेऊन सरकार स्थापन झाले होते असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

सरकार आम्ही शेवटपर्यंत पडू देणार नाही, असाही विश्वास जयंत पाटील यांनी बोलून दाखवला. त्यामुळे शेवटपर्यंत लढत राहू आणि उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारच आहोत, अशीही भूमिकाही त्यांनी घेतली.

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या काँग्रेसनेही मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निर्णयांवर विश्वास व्यक्त केला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या निर्णयात काँग्रेस उद्धव ठाकरेंना पाठिंबा देईल, असे स्पष्ट केले. त्याचबरोबर आपला पक्ष विरोधी पक्षात बसण्यास तयार असल्याचा दावाही त्यांनी केला. शिवसेनेचे आमदार फुटणं यामागे भाजपाचं आहे हे सूर्यप्रकाशाएवढं सत्य आहे, असे सांगत त्यांनी भाजपावर आरोपही केला.

[read_also content=”या असल्या बाईला आई म्हणायच? पोटच्या मुलाला विकून खरेदी केला टीव्ही, फ्रीझ, वॉशिंग मशीन; पोलिसांनी अटक केल्यावर म्हणाली… https://www.navarashtra.com/crime/the-mother-sold-her-child-and-bought-a-tv-freezer-cooler-nrvk-290262.html”]

[read_also content=”जगातील सर्वात मोठं रहस्य उलगडलं; बर्म्युडा ट्रँगलमध्ये विमाने, जहाजे का गायब का होतात याचा खुलासा अखेर झाला https://www.navarashtra.com/viral/bermuda-triangle-mystery-solved-nrvk-278192.html”]

[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]

[read_also content=”एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]

Web Title: Attempt by congress ncp to boost shiv senas morale nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2022 | 06:33 PM

Topics:  

  • jayant patil
  • Nana patole
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Thackeray Brothers Morcha: हुकूमशाहाचा पहिला पराभव महाराष्ट्रातून; ठाकरे बंधूंची  ज्ञानेश कुमारांच्या हकालपट्टीची मागणी
1

Thackeray Brothers Morcha: हुकूमशाहाचा पहिला पराभव महाराष्ट्रातून; ठाकरे बंधूंची ज्ञानेश कुमारांच्या हकालपट्टीची मागणी

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल
2

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल

Uddhav Thackeray : ‘उद्या रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल,’ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा, गर्जना मोर्चातून घणाघात
3

Uddhav Thackeray : ‘उद्या रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल,’ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा, गर्जना मोर्चातून घणाघात

‘आज पाऊल उचललं, उद्या हात उचलणार’; मुंबईत महामोर्चातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
4

‘आज पाऊल उचललं, उद्या हात उचलणार’; मुंबईत महामोर्चातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.