Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shaina NC Replied to Thackeray: मणिशंकर अय्यर यांचा फोटो हजारदा फाडेन, शायना एनसी यांचा ठाकरेंवर पलटवार

Shaina NC Replied to Thackeray: मी एकदा नाही, हजारदा मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडेन! सावरकरांचा अपमान करणाऱ्यांविरोधात माझा निषेध ठाम आहे आणि तो असाच राहील. हिंमत असेल तर सावरकरांचा अपमान करणारे पुस्तक फाडून दाखवा

  • By anuradha sagar
Updated On: Nov 19, 2026 | 10:24 AM
Maharashtra Politics, Shaina NC, Uddhav Thackeray, Savarkar Controversy,

Maharashtra Politics, Shaina NC, Uddhav Thackeray, Savarkar Controversy,

Follow Us
Follow Us:
  • बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेल्याचा आरोप करत विरोधकांकडून टीका
  • शायना एन. सी. यांच्याकडून मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडल्याचे स्पष्टीकरण
  • सावरकरांचा अपमान करणाऱ्यांविरोधात ठाम निषेध
Shaina NC Replied to Thackeray:  राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रात वि.दा. सावरकर यांच्या अपमान झाल्याचा आरोप शिंदे गटाकडून केला जात आहे. त्यावरुन सोनिया गांधी यांच्या पुस्तकाविरोधात काल शिंदे गटाच्या नेत्यांनी काल पत्रकार परिषद घेत गंभीर आरोपही केले. पण त्याचवेळी एक वेगळाच प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले. सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या निषेधा शायना एन. सी. (Shaina NC) यांच्याकडून बाळासाहेबांचा फोटो फाडला गेला. ऐन पत्रकार परिषदेत सोनिया गांधींच्या पुस्तकांमधील फोटो फाडताना बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो फाडला गेल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरलहोत आहे. त्याचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागला आहे.

या सर्व प्रकारावर आता शायना एन.सी यांनी ट्विटर एक्सवर पोस्ट करत प्रतिक्रीया दिली आहे. “याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा! काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उबाठा सेनेला आज मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडल्याचा इतका पुळका का आला आहे?” असं म्हणत शायना एनसी यांनी पलटवार केला आहे.

Maharashtra Government: पगारापासून ओव्हरटाइमपर्यंत सर्वकाही बदलणार! महाराष्ट्र सरकारचे नवे

तसेच, ‘मी एकदा नाही, हजारदा मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडेन! सावरकरांचा अपमान करणाऱ्यांविरोधात माझा निषेध ठाम आहे आणि तो असाच राहील. हिंमत असेल तर सावरकरांचा अपमान करणारे पुस्तक फाडून दाखवा! बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांच्या विधानांचा निषेध करत त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते. मग आज उद्धव ठाकरे यांच्यात तीच हिंमत आहे का? सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून दाखवणार का?की काँग्रेसच्या सत्तेच्या आणि राजकीय स्वार्थाच्या मोहापुढे सावरकरांचा स्वाभिमानही गहाण ठेवला आहे?” असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत.

एक गोष्ट स्पष्ट ऐका — मणिशंकर अय्यरचा फोटो असो किंवा सावरकरांचा अपमान करणारे पुस्तक, मी ते एकदा नाही, हजारदा फाडेन! स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांच्या विचारांचा अपमान करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणे, हीच आमची भूमिका आणि हीच स्वातंत्र्यवीरांना खरी मानवंदना!” असंही शायना एनसी यांनी म्हटलं आहे.

Happy International Men’s Day: कुटुंबातील वडील, भाऊ आणि पतीला पाठवा पुरुषदिनानिमित्त ‘या’ खास

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा!
काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उबाठा सेनेला आज मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडल्याचा इतका पुळका का आला आहे?
मी एकदा नाही, हजारदा मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडेन! सावरकरांचा अपमान करणाऱ्यांविरोधात माझा निषेध ठाम आहे आणि तो असाच राहील.
हिंमत असेल तर सावरकरांचा अपमान करणारे पुस्तक फाडून दाखवा!
बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांच्या विधानांचा निषेध करत त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते. मग आज उद्धव ठाकरे यांच्यात तीच हिंमत आहे का? सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून दाखवणार का?
की काँग्रेसच्या सत्तेच्या आणि राजकीय स्वार्थाच्या मोहापुढे सावरकरांचा स्वाभिमानही गहाण ठेवला आहे?
एक गोष्ट स्पष्ट ऐका — मणिशंकर अय्यरचा फोटो असो किंवा सावरकरांचा अपमान करणारे पुस्तक, मी ते एकदा नाही, हजारदा फाडेन!
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांच्या विचारांचा अपमान करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणे, हीच आमची भूमिका आणि हीच स्वातंत्र्यवीरांना खरी मानवंदना! @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc @ANANDDUBEYK @sanjaynirupam @sheetalmhatre1 @shahsusieben @GhadiSanjana @TV9Marathi @abpmajhatv @NDTVMarathi @saamTVnews @ibn_lokmat @jaimaharashtran
— Shaina Chudasama Munot (@ShainaNC) November 18, 2026
💡

Frequently Asked Questions

  • Que:  हा नवा राजकीय वाद नेमका कशामुळे सुरू झाला आहे?

    Ans: सोनिया गांधी यांच्या कथित आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान झाल्याच्या निषेधार्थ झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेल्याच्या चर्चांवरून वाद सुरू झाला आहे.

  • Que:  व्हायरल व्हिडीओ आणि टीकेवर शायना एन. सी. यांनी काय स्पष्टीकरण दिले आहे?

    Ans: शायना एन. सी. यांनी 'एक्स'वर पोस्ट करत आपण मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडल्याचे स्पष्ट केले असून, सावरकरांचा अपमान करणाऱ्यांविरोधात आपला निषेध कायम राहील, असे म्हटले आहे.

  • Que:  शायना एन. सी. यांनी उद्धव ठाकरे यांना कोणते आव्हान दिले आहे?

    Ans: सावरकरांचा अपमान करणारे पुस्तक फाडून दाखवण्याचे आव्हान देत, बाळासाहेबांप्रमाणे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून दाखवणार का, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

Web Title: Shaina nc hits back over viral video row balasaheb thackeray photo torn protest as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • shaina nc
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Satara Politics: आगे आगे देखो, होता है क्या…; सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा इशारा
1

Satara Politics: आगे आगे देखो, होता है क्या…; सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा इशारा

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघातासंबंधी फुटेज देण्यास मुंबई पोलिसांसह DGCAने नकार का दिला?
2

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघातासंबंधी फुटेज देण्यास मुंबई पोलिसांसह DGCAने नकार का दिला?

Satara District bank  Election 2026:शिवसेना-राष्ट्रवादीचा भाजपला जोरदार धक्का! सातारा जिल्हा बँकेत भाजपचा पराभव 
3

Satara District bank  Election 2026:शिवसेना-राष्ट्रवादीचा भाजपला जोरदार धक्का! सातारा जिल्हा बँकेत भाजपचा पराभव 

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मेळघाटच्या जंगलातील तब्बल २४० हेक्टर वनक्षेत्र तोडले जाणार
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मेळघाटच्या जंगलातील तब्बल २४० हेक्टर वनक्षेत्र तोडले जाणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.