Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनायक मेटे यांचा फ्लॅट बळकाविण्याचा प्रयत्न, मेटेंच्या मुलाची आत्याविरुद्ध तक्रार; काय आहे प्रकरण?

शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांची विमानगर भागातील सदनिका बळकाविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मेटे यांच्या मुलाने याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 18, 2023 | 09:24 AM
विनायक मेटे यांचा फ्लॅट बळकाविण्याचा प्रयत्न, मेटेंच्या मुलाची आत्याविरुद्ध तक्रार; काय आहे प्रकरण?
Follow Us
Follow Us:

पुणे : शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांची विमानगर भागातील सदनिका बळकाविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मेटे यांच्या मुलाने याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यानुसार विनायक मेटे यांची बहीण आणि त्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आशुतोष विनायक मेटे (वय २०, रा. कोरेगाव पार्क) याने विमाननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार त्याची आत्या सत्यशीला महादेव जाधव आणि त्यांचा मुलगा आकाश (दोघे रा. पंचगंगा सोसायटी, ठाणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटची कागदपत्रे मेटे यांच्या पत्नीच्या नावावर होती. जाधव यांनी फ्लॅटचे कुलुप तोडून बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार मेटे यांचा मुलगा आशुतोष याने दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघाती मृत्यू झाला होता. मेटे यांनी मृत्यूपूर्वी विमाननगर भागातील गंगापूरम सोसायटीत सदनिका खरेदी केली होती. मेटे यांनी सदनिका बहीण सत्वशीला आणि भाचा आकाश यांना भेट दिली होती, असा दावा जाधव यांच्याकडून करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Attempt to grab vinayak metes flat metes son complains against nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2023 | 09:23 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • vinayak mete

संबंधित बातम्या

आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा 13 वा दिवस! अशोक उईकेंच्या राजीनाम्याची मागणी, ‘काही झाल्यास प्रशासन जबाबदार’
1

आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा 13 वा दिवस! अशोक उईकेंच्या राजीनाम्याची मागणी, ‘काही झाल्यास प्रशासन जबाबदार’

Mira Bhayandar News: शाळा पूर्ण होण्याआधीच भेगा, मिरा-भाईंदरमध्ये शाळेच्या बांधकामाचा भोंगळ कारभार
2

Mira Bhayandar News: शाळा पूर्ण होण्याआधीच भेगा, मिरा-भाईंदरमध्ये शाळेच्या बांधकामाचा भोंगळ कारभार

Yavatmal News: बोगस बियाण्याचा फटका! साडेसहा एकरातील सोयाबीन उगवलंच नाही, संतप्त शेतकऱ्याने फिरवला रोटावेटर
3

Yavatmal News: बोगस बियाण्याचा फटका! साडेसहा एकरातील सोयाबीन उगवलंच नाही, संतप्त शेतकऱ्याने फिरवला रोटावेटर

Raigad News: पेणमध्ये आदिवासींचा भव्य मेळावा; प्रलंबित दावे, वारस नोंदणी आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी जोरदार मागणी
4

Raigad News: पेणमध्ये आदिवासींचा भव्य मेळावा; प्रलंबित दावे, वारस नोंदणी आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी जोरदार मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.