Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनसेची जागर यात्रा २७ ऑगस्टपासून, कोकणातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून सूचना घेतल्या

२७ ऑगस्ट पासून आमची यात्रा सुरु होणार आहे. त्यामुळेच आज राज ठाकरे यांनी कोकणामधील पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 24, 2023 | 03:55 PM
मनसेची जागर यात्रा २७ ऑगस्टपासून, कोकणातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून सूचना घेतल्या
Follow Us
Follow Us:

जागर यात्रा : येत्या २७ तारखेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जागर यात्रेला सुरुवात होणार आहे. आज यात्रेसंदर्भात चर्चा करायला कोकणातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी बोलून सूचना घेण्यात आल्या आहेत. याच संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी माहिती दिली आहे. माध्यमांशी बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, २७ ऑगस्ट पासून आमची यात्रा सुरु होणार आहे. त्यामुळेच आज राज ठाकरे यांनी कोकणामधील पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. यामध्ये रायगड, ठाणे, रत्नागिरी त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नेते यांची आज बैठक पार पडली आहे.

पुढे अविनाश जाधव म्हणाले की, कशाप्रकारे आपण पुढे गेले पाहिजे. या बाबतीत राज ठाकरे यांनी सर्व कोकणामधील पदाधिकाऱ्यांच्या सूचना घेतल्या आहेत आणि या सूचनेनुसार कार्यक्रम बनवण्याचे काम सुरु आहे. २७ तारखेला कोकणामधील रस्ता पूर्ण व्हावा त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्हाला रस्त्यावर उतरलेली दिसेल. जे काही सहा ते नऊ टप्पे आखण्यात आले आहेत आणि ते कशाप्रकारे पुढे जातील याचबाबतीत आमच्या नेत्यांची बैठक आहे आणि मग राज ठाकरे यांना नंतर तो मेसेज दिला जाईल असे अविनाश जाधव म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, आमचा प्रयत्न नेहमीच असतो की एखादी गोष्ट ज्या वेळेला चांगली करतो आणि जनतेच्या हिताची करतो तेव्हा त्याचा शेवट हा सन्मानीय राज ठाकरे साहेबानी केला पाहिजे अशी मागणी देखील आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राज साहेबांकडे केलेली आहे. यांच्या बाबतीतलं शेवटचं जे कौल आहे ते राज ठाकरे साहेबाचं घेतील असे अविनाश जाधव म्हणाले. त्याचबरोबर याच मनसेच्या यात्रेचा अंतिम आराखडा उद्यापर्यत जाहीर होणार आहे. उद्या मनसे नेता बाळा नांदगावकर पत्रकार परिषद घेऊन आराखडा करणार जाहीर करणार आहेत.

Web Title: Avinash jadhav raj thackeray maharashtra mns maharashhtra navnirman sena politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2023 | 03:55 PM

Topics:  

  • avinash jadhav
  • kokan
  • maharashtra
  • raj thackeray
  • raju patil

संबंधित बातम्या

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
1

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान
2

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक
3

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
4

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.