Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Politics: पक्षांतराचा प्रश्नच नाही…; अविनाश मोहितेंनी स्पष्टच सांगितलं

उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटच्या दिवशी ९ जून रोजी दिवसभर आपण घरी, तसेच दुपारनंतर संस्थापक पॅनेलच्या प्रचारात व्यस्त होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून आपण मुंबईलाही गेलेलो नसल्याने इतर कोणत्याही पक्षात प्रवेश केल्याच्या चर्चांना कोणताही आधार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 11, 2026 | 12:44 PM
Avinash Mohite NCP defection rumors Karad, Krishna Sahakari Sakhar Karkhana

Avinash Mohite NCP defection rumors Karad, Krishna Sahakari Sakhar Karkhana

Follow Us
Follow Us:

Satara Politics: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षांतराबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असून, पक्ष बदलण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नसल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

मोहिते यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मी सुमारे दहा वर्षांपूर्वी पक्षात प्रवेश केला होता आणि आजही त्याच पक्षात कार्यरत आहे. पवार कुटुंबाशी आमच्या कुटुंबीयांचे अनेक दशकांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या सुरू असून, २१ जून रोजी मतदान होणार आहे.

नरेंद्र मोदींनी 12 वर्षात देश चुकीच्या दिशेला नेला, मोदी सरकारमध्ये ‘राम’ नाही अन्…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटच्या दिवशी ९ जून रोजी दिवसभर आपण घरी, तसेच दुपारनंतर संस्थापक पॅनेलच्या प्रचारात व्यस्त होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून आपण मुंबईलाही गेलेलो नसल्याने इतर कोणत्याही पक्षात प्रवेश केल्याच्या चर्चांना कोणताही आधार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Hindu – Muslim: 15 जूनला येणार हिंदू मुस्लीम एकत्र, ठरणार ‘खास’ दिवस; एक नाही तर 4 कारणं

कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण आणि आपल्या कुटुंबीयांचा संपूर्ण वेळ प्रचारासाठी खर्च होत असल्याचे सांगताना, विरोधकांनी किंवा अन्य कोणीतरी जाणीवपूर्वक अथवा गैरसमजातून पक्षांतराबाबतची दिशाभूल करणारी पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित केली असावी, असा आरोपही त्यांनी केला. आपण शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जनतेसोबत ठामपणे उभे असून, पुढेही त्याच भूमिकेत राहणार असल्याचा पुनरुच्चार अविनाश मोहिते यांनी केला आहे.

Web Title: Avinash mohite ncp defection rumors karad krishna sahakari sakhar karkhana election updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • NCP Politics
  • Satara News
  • Sugar Factory

संबंधित बातम्या

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
1

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

साखर आयुक्तालयाचा सहकारी साखर कारखान्यांना दणका; केवळ ऊस पुरवठ्यावर सभासदत्व देता येणार नाही
2

साखर आयुक्तालयाचा सहकारी साखर कारखान्यांना दणका; केवळ ऊस पुरवठ्यावर सभासदत्व देता येणार नाही

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
3

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
4

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.