Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar: पवारांवरील ‘त्या’ विधानाच्या केसमध्ये पडळकरांबाबत कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय

Baramati News: बारामती पोलीस ठाण्यात आमदार पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे तत्कालीन युवा शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी फिर्याद दाखल केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 03, 2025 | 06:03 PM
Sharad Pawar: पवारांवरील ‘त्या’ विधानाच्या केसमध्ये पडळकरांबाबत कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

बारामती:  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल आमदार पडळकर यांच्या विरोधात बारामती न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यातून बारामती न्यायालयाने आ. पडळकर यांची निर्दोष मुक्तता केली.  २०२० मध्ये कोरोनाच्या काळात गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते.

त्यांच्या या वक्तव्याबद्दल बारामती पोलीस ठाण्यात आमदार पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे तत्कालीन युवा शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आमदार पडळकर यांच्या वतीने ॲड अमोल सातकर व ॲड रणजीत गावडे यांनी न्यायालयापुढे बाजू मांडताना, पडळकर यांच्या विरोधात दाखल झालेले भा.द. वि.५०५(२) हे कलम एखाद्या व्यक्तीने सामाजिक, धार्मिक, जात, पंथ या अनुषंगाने वक्तव्य करून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन दंगल होईल असे वक्तव्य केल्यानंतर दाखल केले जाते.

31 मे ला अडवलं, जुलैमध्ये सरकारच गेलं, गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर निशाणा

आमदार पडळकर यांच्या वक्तव्यामुळे कोणत्याही प्रकारची सामाजिक तेढ निर्माण झाली नाही, त्याचबरोबर तत्कालीन तपासी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद पालवे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोप पत्रासोबत कोणताही सबळ पुरावा दाखल केला नाही. वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून बारामती न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दुर्गा पुजारी यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांची सदर घटल्यातून निर्दोष मुक्तता केली.

गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर निशाणा

दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. दोन वर्षांपूर्वी चौंडी येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोपीचंद पडळकर यांना चौंडीत येण्यापासून रोखण्यात आलं होतं, यावर त्यांना त्यांचं प्रायचित्त मिळाला असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

जतचा दुष्काळ कायमचा हटवणार; आमदार गोपीचंद पडळकर

प्रस्थापित राजकारण्यांनी दुष्काळी जत, आटपाडी, खानापूरसारख्या तालुक्यांवर मोठा अन्याय केला. या अन्यायाच्या विरोधात माझी लढाई आहे. जत तालुक्याने मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे इथले सारे प्रश्न सोडवणे, हे माझं कर्तव्य आहे. निवडणुकीत जी काही आश्वासने दिली, त्यातला एकही प्रश्न राहणार नाही. याउलट हा मतदारसंघ पाहायला लोक येतील, असे सांगून पुढच्या दोन वर्षांत जत तालुक्यात दुष्काळ कायमचा हटवणार, असे आश्वासन भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिले.

Web Title: Baramati court acquits mla gopichand padalkar for offensive statement against sharad pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 05:59 PM

Topics:  

  • Controversial
  • gopichand padalkar
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
1

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

‘मी ज्या वसंतदादांचे सरकार पाडले, त्यांनीच..’; शरद पवारांची जाहीर कबूली, तेव्हाची परिस्थितीही सांगितली
2

‘मी ज्या वसंतदादांचे सरकार पाडले, त्यांनीच..’; शरद पवारांची जाहीर कबूली, तेव्हाची परिस्थितीही सांगितली

इस्लामपुरातील कार्यक्रमात पवार काका- पुतण्यामध्ये टोलेबाजी; एकमेकांना काढले चिमटे
3

इस्लामपुरातील कार्यक्रमात पवार काका- पुतण्यामध्ये टोलेबाजी; एकमेकांना काढले चिमटे

Sharad Pawar News: पडळकरांना भिडला, तुरूंगात गेला….; शरद पवारांनी त्यालाच दिली मोठी जबाबदारी
4

Sharad Pawar News: पडळकरांना भिडला, तुरूंगात गेला….; शरद पवारांनी त्यालाच दिली मोठी जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.