Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gokul Election : गोकुळच्या मतमोजणीवेळी शरद पवारांचा सतेज पाटलांना फोन! नेमकं काय म्हणाले होते पवार?

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील राजकारणावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. मतमोजणी सुरू असताना शरद पवारांचा फोन आला होता.

  • By विवेक
Updated On: Nov 12, 2026 | 09:32 PM
Satej Patil on sharad Pawar

Satej Patil on sharad Pawar

Follow Us
Follow Us:
  • गोकुळच्या मतमोजणीवेळी शरद पवारांचा सतेज पाटलांना फोन
  • पवारांनी दिला होता महत्वाचा सल्ला
  • राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सतेज पाटील यांचं भाष्य
 

कोल्हापूर : काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील राजकारणाबाबत एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. गोकुळच्या मतमोजणीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आपल्याला फोन आला होता. त्यावेळी पवारांनी दिलेला सल्ला आजही लक्षात असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलं.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सतेज पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवारांविषयी भाष्य करताना शरद पवारांनी “मतमोजणी केंद्र सोडू नको” असा सल्ला दिल्याचे सांगितले. (Gokul Election)

नेमकं काय म्हणाले?

सतेज पाटील म्हणाले की, गोकुळच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना निकालाला विलंब होत होता. त्याचवेळी दुपारी चार ते पाचच्या सुमारास शरद पवारांचा फोन आला. आपण मोटारसायकलवरून मतमोजणी केंद्रावर गेलो होतो. पवारसाहेबांनी फोन करून काय सुरू आहे, अशी विचारणा केली.

NCP Merger : ‘दादा गेले, विषय संपला!’ राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

त्यावेळी मतमोजणी केंद्रावर थोडा गोंधळ सुरू असल्याचं आपण त्यांना सांगितलं. यावर पवारांनी एकच महत्त्वाची सूचना केली. संपूर्ण मतमोजणी पूर्ण होऊन निकाल आणि विजयाचं प्रमाणपत्र हातात येईपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नकोस, असं त्यांनी सांगितलं. आपणही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच बाहेर पडणार असल्याचं त्यांना सांगितल्याचं सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं.

गोकुळच्या निवडणुकीत नेमकं काय घडलं?

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीने 13 जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपप्रणित महायुतीला 12 जागा मिळाल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने चार संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीवरून वाद निर्माण झाला. हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सतेज पाटील स्पष्टच बोलले!

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत विचारलं असता सतेज पाटील यांनी अशी शक्यता नसल्याचं मत व्यक्त केलं. अजितदादा असताना काही चर्चा झाल्या असतील, मात्र आता विलिनीकरण होईल असं अजिबात वाटत नाही, असं ते म्हणाले.

भाजपला सरकारमधील पक्षांमध्ये अस्थिरता निर्माण झाल्याशिवाय राजकीय फायदा होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट हे दोन्ही पक्ष खिळखिळे करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शरद पवार आणि विलिनीकरणाचा विषय पुढे जाणार नाही, याची आपल्याला 100 टक्के खात्री असल्याचं सांगत सतेज पाटील यांनी या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

Bharat Gogawale : अजितदादांच्या विमान अपघातावर रामदास कदमांचा संशय, भरत गोगवलेंच्या विधानाने राजकारणात रंगल्या चर्चा

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोकुळच्या मतमोजणीवेळी शरद पवारांनी सतेज पाटलांना काय सल्ला दिला होता?

    Ans: मतमोजणी पूर्ण होऊन निकाल आणि विजयाचं प्रमाणपत्र हातात येईपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नको, असा सल्ला शरद पवारांनी सतेज पाटलांना फोनवरून दिला होता.

  • Que: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीला किती जागा मिळाल्या होत्या?

    Ans: सतेज पाटील यांच्या आघाडीने 13 जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपप्रणित महायुतीने 12 जागा जिंकल्या होत्या.

  • Que: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सतेज पाटील काय म्हणाले?

    Ans: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होईल असं आपल्याला वाटत नसल्याचं सतेज पाटील म्हणाले. शरद पवार आणि विलिनीकरणाचा विषय पुढे जाणार नाही, याची 100 टक्के खात्री असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Web Title: Satej patil sharad pawar phone gokul election ncp merger statement vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 09:32 PM

Topics:  

  • Gokul
  • Gokul Milk
  • Satej Patil
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Sanjay Raut: सुनेत्रा पवार गटाला मोठा धक्का बसणार? 22 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत; संजय राऊतांचा मोठा दावा
1

Sanjay Raut: सुनेत्रा पवार गटाला मोठा धक्का बसणार? 22 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत; संजय राऊतांचा मोठा दावा

Sachin Tendulkar : सचिनच्या बॅट्स सांगणार क्रिकेटमधील सुवर्णकथा; मुंबईत ‘बॅटोग्राफी’ चा अनोखा संगम
2

Sachin Tendulkar : सचिनच्या बॅट्स सांगणार क्रिकेटमधील सुवर्णकथा; मुंबईत ‘बॅटोग्राफी’ चा अनोखा संगम

Gokul Election: ‘तुमचं पण दूध जातं का गोकुळात?’ पिट्याभाईचा राजकुमार तांगडेंना सवाल; सोशल मीडियावर रंगली जुगलबंदी
3

Gokul Election: ‘तुमचं पण दूध जातं का गोकुळात?’ पिट्याभाईचा राजकुमार तांगडेंना सवाल; सोशल मीडियावर रंगली जुगलबंदी

Maharashtra Politics: ‘कोल्हापुरातील दोन वळू मंत्र्यांनी…’; Gokul च्या ‘काल्या’ वरून राऊतांची जहरी टीका
4

Maharashtra Politics: ‘कोल्हापुरातील दोन वळू मंत्र्यांनी…’; Gokul च्या ‘काल्या’ वरून राऊतांची जहरी टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.