अहिल्यानगरच्या चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त 3 लाख दिव्यांचा आकर्षक दीपोत्सव करण्यात आला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून हा दीपोत्सव करण्यात आला आहे. दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. दोन वर्षांपूर्वी चौंडी येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोपीचंद पडळकर यांना चौंडीत येण्यापासून रोखण्यात आलं होतं, यावर त्यांना त्यांचं प्रायचित्त मिळाला असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.