Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अचानक खाली पडला तरुण; प्रत्यक्षदर्शींनी धाव घेत वाचवला जीव, उड्डाणपुलावर नेमकं काय घडलं?

बीडच्या परळी शहरात श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावरून एका तरुणाने उडी घेतल्याची घटना घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, नागरिकांनी त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 11, 2026 | 03:48 PM
अचानक खाली पडला तरुण; प्रत्यक्षदर्शींनी धाव घेत वाचवला जीव, उड्डाणपुलावर नेमकं काय घडलं?

अचानक खाली पडला तरुण; प्रत्यक्षदर्शींनी धाव घेत वाचवला जीव, उड्डाणपुलावर नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावरून तरुणाची अचानक उडी
  • गंभीर जखमी अवस्थेत नागरिकांनी रुग्णालयात केले दाखल
  • उडी घेण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट; पोलिसांचा तपास सुरू

परळी : बीड जिल्ह्यातील परळी शहरात श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावरून एका तरुणाने उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण उड्डाणपुलावर गेला आणि अचानक खाली उडी घेतली. हा प्रकार तेथून जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या तरुणाला नागरिकांनी तातडीने परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा: Pune Crime: नाव सारखं असल्याचा फायदा घेतला, जमीनही परस्पर विकली; 3 कोटींच्या फसवणुकीने पिंपरीत खळबळ

प्रकृती चिंताजनक

सध्या तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती असून, डॉक्टरांचे पथक त्याच्यावर उपचार करत आहे. दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. कौटुंबिक, आर्थिक किंवा वैयक्तिक कारणातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले का, याचा तपास केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी तसेच उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. तरुणाची ओळख पटवण्यासह त्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Web Title: Parli beed youth jumps from shyamaprasad mukherjee flyover injured sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • Beed
  • Beed News update
  • Breaking News

संबंधित बातम्या

Pune Yeolewadi Crime: पुण्यात येवलेवाडीत वनरक्षकाला ‘या’ कारणास्तव धमकी; कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल
1

Pune Yeolewadi Crime: पुण्यात येवलेवाडीत वनरक्षकाला ‘या’ कारणास्तव धमकी; कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल

CJP Protest Live Updates:  अभिजीत, सौरव, आशुतोष कुठे आहेत?  विमानात हायव्होल्टेज ड्रामा
2

CJP Protest Live Updates: अभिजीत, सौरव, आशुतोष कुठे आहेत? विमानात हायव्होल्टेज ड्रामा

Kotwal Bharti 2026: मुंबई उपनगर जिल्ह्यात कोतवाल पदांची मेगा भरती; चौथी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
3

Kotwal Bharti 2026: मुंबई उपनगर जिल्ह्यात कोतवाल पदांची मेगा भरती; चौथी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..
4

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.