Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News: केवायसीने अडविला लाडक्या बहिणींचा हप्ता! जिल्ह्यात २ लाख ९९ हजार लाभार्थी, शासनाच्या पुढील निर्णयाकडे लक्ष

भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या हप्त्यावर ई-केवायसी आणि आधारशी संबंधित त्रुटींचे सावट आहे. तब्बल २ लाख ९९ हजार ९७१ महिलांना योजनेचा लाभ मिळत असून, ऑगस्टचा हप्ता आणि ई-केवायसीच्या नव्या मुदतीबाबत शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 03, 2026 | 06:11 PM
Bhandara News: केवायसीने अडविला लाडक्या बहिणींचा हप्ता! जिल्ह्यात २ लाख ९९ हजार लाभार्थी, शासनाच्या पुढील निर्णयाकडे लक्ष
Follow Us
Follow Us:
  • भंडारा जिल्ह्यातील २ लाख ९९ हजार ९७१ महिलांना दरमहा लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळत आहे.
  • ई-केवायसी अपूर्ण, आधार लिंक नसणे किंवा माहितीतील त्रुटींमुळे काही महिलांच्या हप्त्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
  • ऑगस्टचा हप्ता आणि ई-केवायसीच्या नव्या मुदतीबाबत शासनाच्या अधिकृत निर्णयाची लाभार्थी महिला आतुरतेने वाट पाहत आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार आधारित ई-केवायसी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ई-ठरली. केवायसीमधील त्रुटी आणि आधार क्रमांकाशी संबंधित विविध बाबींमुळे भंडारा जिल्ह्यातील काही महिलांच्या हप्त्यांबाबत संभ्रम निर्माण झाला. जिल्ह्यात जुन्या आणि नव्या पोर्टल मिळून एकूण २ लाख ९९ हजार ९७१ अर्जदार महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा हप्ता मिळत आहे. योजनेत जुलै महिन्याचे १५०० रुपये रक्षाबंधनाच्या सुमारास बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता व ई-केवायसीच्या नवीन मुदतीबाबत शासनाकडून अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही. या योजनेसाठी जुन्या नारीशक्ती दूत संकेतस्थळावरून जिल्ह्यातून दोन लाख ९ हजार २८२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी एक लाख ९३ हजार ९३३ अर्ज तालुका व प्रभागस्तरीय समितीकडून मंजूर करण्यात आले, तर १५ हजार ३४९ अर्ज नाकारण्यात आले.

नव्या लाडकी बहीण पोर्टलवर जिल्ह्यातून ९० हजार ६८९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ८८ हजार ८५५ अर्ज मंजूर करण्यात आले असून एक हजार ८३४ अर्ज नाकारण्यात आले. नव्या पोर्टलवरील सर्व अर्जावरही १०० टक्के प्रक्रिया पूर्ण झाली असून कोणताही अर्ज प्रलंबित नाही. नव्या पोर्टलवर भंडारा तालुक्यात २२ हजार २६१, लाखांदूरमध्ये १० हजार ९०२, लाखनीमध्ये ७ हजार ९६३, मोहाडीमध्ये ८ हजार ११४, पवनीमध्ये ११ हजार ३६१, साकोलीमध्ये ९ हजार ७३८ आणि तुमसरमध्ये १८ हजार ५१६ अर्ज मंजूर झाले.

Bhandara News: फवारणीच्या विषबाधेने मृत्यू नाही; दोन शेतकरी किरकोळ अस्वस्थ! कृषी विभागाने केले फवारणीचे योग्य नियोजन

पूर्ण करण्यात आली. तालुकानिहाय पाहता भंडारा तालुक्यात ३९ हजार २३६, लाखांदूरमध्ये २० हजार ८९५, लाखनीमध्ये २२ हजार १८७, मोहाडीमध्ये २४ हजार ६२८, पवनीमध्ये २४ हजार ९६१, साकोलीमध्ये २४ हजार ५९२ आणि तुमसरमध्ये ३७ हजार ४३४ महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.

महिलेचे बँक खाते आधारशी संलग्न नसणे, ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहणे किंवा उपलब्ध माहितीमध्ये त्रुटी असणे यामुळे योजनेचा लाभ मिळण्यास अडथळे निर्माण होत आहेत. सध्या दररोज किती महिला अपात्र ठरत आहेत किंवा शासकीय कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्यास त्याची नेमकी आकडेवारी सध्या विभागाकडे उपलब्ध नाही.

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण

लाभार्थी आधार क्रमांकाशी संबंधित ७७ आधा किंवा ई-केवायसीनंतर किती महिला अपात्र ठरल्या किंवा शासकीय कर्मचाऱ्यांनी किती लाभ घेतला, याची स्वतंत्र अधिकृत आकडेवारी सध्या आमच्याकडे उपलब्ध नाही. अपात्र ठरलेल्या महिलांची स्वतंत्र आकडेवारी विभागाकडे नाही. याबाबत शासनाकडून जो निर्णय घेतला जाईल, त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. असे अरुण बांदुरकर, महिला व बालविकास अधिकारी, भंडारा यांनी सांगितले.

Web Title: Bhandara ladki bahin ekyc payment update maharashtra auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • Bhandara
  • maharashtra

संबंधित बातम्या

दहीहंडीतील अश्लील नृत्याला पोलिसांचा ‘ब्रेक’! आक्षेपार्ह कार्यक्रम झाल्यास थेट…; पोलीस आयुक्तांचा इशारा
1

दहीहंडीतील अश्लील नृत्याला पोलिसांचा ‘ब्रेक’! आक्षेपार्ह कार्यक्रम झाल्यास थेट…; पोलीस आयुक्तांचा इशारा

पुरंदर विमानतळाच्या जागेत बदल करताना कोणते निकष लावले? मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश
2

पुरंदर विमानतळाच्या जागेत बदल करताना कोणते निकष लावले? मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश

राज्यपालांच्या हस्ते ‘वनार्टी’च्या सेवादूत प्रकल्पाचा शुभारंभ; 36 जिल्ह्यांत 72 सेवादूतांची नियुक्ती
3

राज्यपालांच्या हस्ते ‘वनार्टी’च्या सेवादूत प्रकल्पाचा शुभारंभ; 36 जिल्ह्यांत 72 सेवादूतांची नियुक्ती

Nashik News: शेतकऱ्यांवर तिहेरी संकट! उत्पादन खर्च वाढला, भाजीपाल्याचे दर घसरले अन् पावसानेही दडी मारली
4

Nashik News: शेतकऱ्यांवर तिहेरी संकट! उत्पादन खर्च वाढला, भाजीपाल्याचे दर घसरले अन् पावसानेही दडी मारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.