Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: भांडुप स्टेशन परिसर आता होणार मोकळा! बेस्ट चौकीची पुनर्बाधणी, संजय पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

डीपीडीसीच्या बैठकीपासून प्रत्यक्ष पाहणीपर्यंत प्रत्येक स्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता. खासदार संजय दिना पाटील यांच्या पुढाकारामुळे पालिकेने नवीन जागेची निवड करून ती बेस्ट चौकीसाठी उपलब्ध करून दिली असून खासदार निधीतून या चौकीची उभारणी करण्यात येणार आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 06, 2026 | 11:25 AM
भांडुप स्टेशन परिसर आता होणार मोकळा! बेस्ट चौकीची पुनर्बाधणी, संजय पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

भांडुप स्टेशन परिसर आता होणार मोकळा! बेस्ट चौकीची पुनर्बाधणी, संजय पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Follow Us
Follow Us:

भांडुप रेल्वे स्थानक मार्गावरील वाहतूककोंडी, नागरिकांची गैरसोय व वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर स्टेशन रोडच्या मध्यभागी असलेली बेस्ट बस चौकी आता पर्यायी जागेवर हलविण्यात येणार असून तिच्या पुनर्बाधणीचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले. या निर्णयामुळे भांडुप स्टेशन परिसर अधिक प्रशस्त, सुरक्षित व नागरिकांसाठी सुलभ होणार आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.(फोटो सौजन्य – AI)

मुंबईतील २२ बस डेपो जागतिक दर्जाचे होणार; ‘बेस्ट’च्या पुनर्विकासाची तयारी सुरू; मुख्यमंत्री फडणवीस यांचे महत्त्वाचे निर्देश

ये-जा करण्यासाठी अधिक मोकळी जागा उपलब्ध होणार

डीपीडीसीच्या बैठकीपासून प्रत्यक्ष पाहणीपर्यंत प्रत्येक स्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता. खासदार संजय दिना पाटील यांच्या पुढाकारामुळे पालिकेने नवीन जागेची निवड करून ती बेस्ट चौकीसाठी उपलब्ध करून दिली असून खासदार निधीतून या चौकीची उभारणी करण्यात येणार आहे. नवीन चौकीचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या मध्यभागी असलेली विद्यमान बेस्ट चौकी हटविण्यात येणार आहे. त्यामुळे स्टेशन परिसरातील अडथळे दूर होऊन नागरिकांना ये-जा करण्यासाठी अधिक मोकळी जागा उपलब्ध होणार आहे.

या ठिकाणी असलेली पोलिस बीट चौकीही लवकरच पर्यायी जागेवर हलविण्यात येणार असल्याची माहिती खा. संजय दिना पाटील यांनी दिली. त्यामुळे संपूर्ण स्टेशन परिसर मोकळा होऊन पादचारी व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या विकासकामाच्या भूमिपूजन सोहळ्यास शिवसेना पक्षाचे विभागप्रमुख रमेश कोरगावकर, नगरसेवक सुरेश शिंदे, नगरसेविका दिपमाला बडे, राजोल संजय पाटील, भांडुप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण, विक्रोळी बेस्ट आगाराचे व्यवस्थापकीय प्रमुख अर्जुन मांजरेकर तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Environment News: पर्यावरणासाठी मोठे पाऊल! मुंबईतील कचरा डेपोचे होणार जंगलात रूपांतर, ‘रीरूट’ उपक्रमांतर्गत 15 हजार वृक्ष लागवड

पालिका व बेस्ट अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा

भांडुप रेल्वे स्थानक मार्गावरील बेस्ट बस चौकीमुळे अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. याशिवाय या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला होता. गतवर्षी झालेल्या भीषण अपघातात चार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत खा, संजय दिना पाटील यांनी प्रशासन, पालिका व बेस्ट अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून चौकीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली होती.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Bhandup station area will be free now reconstruction of best chowki success in pursuit of sanjay patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • Bhandup
  • Mumbai News
  • Sanjay Dina Patil

संबंधित बातम्या

Mumbai Ganesh Murti Collapse : गणेशोत्सवाला पुन्हा एकदा गालबोट! कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल गेला अन् गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली
1

Mumbai Ganesh Murti Collapse : गणेशोत्सवाला पुन्हा एकदा गालबोट! कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल गेला अन् गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली

Mumbai : मूर्धा गावात महापुरुषांची छायाचित्रे कचऱ्यात, मोदींसह राष्ट्रनायकांची चित्रे आढळल्याने खळबळ
2

Mumbai : मूर्धा गावात महापुरुषांची छायाचित्रे कचऱ्यात, मोदींसह राष्ट्रनायकांची चित्रे आढळल्याने खळबळ

PM Modi Security Breach : मोदींच्या कार्यक्रमात मोठी खळबळ; बनावट PMO ID, बंदुकधारी बॉडीगार्डसह दोघे ताब्यात
3

PM Modi Security Breach : मोदींच्या कार्यक्रमात मोठी खळबळ; बनावट PMO ID, बंदुकधारी बॉडीगार्डसह दोघे ताब्यात

Mumbai News : रेल्वे रूळ ओलांडण्याची बेफिकिरी वाढली; सात महिन्यांत ८,४११ प्रकरणांची विक्रमी नोंद
4

Mumbai News : रेल्वे रूळ ओलांडण्याची बेफिकिरी वाढली; सात महिन्यांत ८,४११ प्रकरणांची विक्रमी नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.