Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरावर मोठा दरोडा; तब्बल ‘इतके’ तोळं सोन्यासह रोकड लंपास

मराठी सिनेइंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे हिच्या साताऱ्यातल्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. घरी कोणी नसल्याचं पाहून चोरट्यांनी घरावर दरोडा टाकत लाखोंचं सोनं आणि रक्कम चोरी केल्याचं सांगण्यात येत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 07, 2024 | 03:07 PM
अभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरावर मोठा दरोडा; तब्बल ‘इतके’ तोळं सोन्यासह रोकड लंपास
Follow Us
Follow Us:

सातारा : मराठी सिनेइंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे हिच्या साताऱ्यातल्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. घरी कोणी नसल्याचं पाहून चोरट्यांनी घरावर दरोडा टाकत लाखोंचं सोनं आणि रक्कम चोरी केल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी श्वेतानं साकारा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. सातारा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अभिनेत्रीने तक्रार दाखल करताना माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी ती म्हणाली की, “3 जून रोजी म्हणजे सोमवारी माझ्या घरी चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. याबद्दल मी पोलिसांमध्ये तक्रार देखील दाखल केलेली आहे. घरातून चोरांनी जवळपास दहा तोळे सोने आणि पैसे चोरलेले आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आई घरात नव्हती त्यामुळे ती सुखरूप वाचली.”

साताऱ्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. श्वेता शिंदे हिच्या घरीही मोठी चोरी झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. श्वेता साताऱ्यात पिरवाडी इथं राहते. चोरट्यांनी घरात दरोडा टाकला तेव्हा सुदैवानं घरी कोण नसल्यानं त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला नाही. पण घरातले दागिने आणि पैशावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

Web Title: Big robbery at actress shweta shindes house stolen money along with gold nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2024 | 03:07 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara Crime
  • Satara Police
  • Shweta Shinde

संबंधित बातम्या

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
1

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा
2

सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश
3

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल
4

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.