Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; ‘या’ विषयावर झाली चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी पुण्यात मुक्कामाला होते. पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी पदाधिकाऱ्यांसह त्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना कामाला लागा, अशा सूचना दिल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 17, 2025 | 11:58 AM
भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; 'या' विषयावर झाली चर्चा

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; 'या' विषयावर झाली चर्चा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : मनपाच्या निवडणुका येत्या चार-पाच महिन्यात होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. आगामी निवडणुका या महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून लढल्या जाणार की स्वबळाचा याचा ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. पण कार्यकर्ते, पदाधिकारी कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी पुण्यात मुक्कामाला होते. पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी पदाधिकाऱ्यांसह त्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना कामाला लागा, अशा सूचना दिल्या आहेत. महापालिका निवडणुकीची पक्षाने जोरात तयार केली पाहिजे, आपला महापौर मनपात बसला पाहिजे, अशा पद्धतीने कामाला लागा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

“पुणे मनपामध्ये 105 नगरसेवक आहेत, त्या जागा पुन्हा निवडून येणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कोण किती जागा लढवणार याचा फॉर्म्युला प्रदेश स्तरावर ठरणार आहे. 2017 मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत ज्या जागा आम्ही निवडून आलोय त्या सगळ्या लढवणार आहोत, असे घाटे म्हणाले. पुण्यात रविवारी सांयकाळी चार वाजता आम्ही तिरंगा रॅली काढणार असल्याचे घाटे यांनी सांगितले.

स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढाव्यात, अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पुण्यात फॉर्म्युला देखील सांगितला. सरसकट युती न करता ज्या ठिकाणी स्वाभाविक युती होऊ शकते त्या ठिकाणी युती करण्यात येणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. पुण्यात महायुती म्हणून निवडणूक लढविणे अशक्य असल्याचे चित्र आहे.

जागावाटप ठरणार कळीचा मुद्दा

जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही घटक पक्षामध्ये जागा वाटपावरुन रस्सीखेच होईल, हे स्पष्ट आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड मनपामध्ये स्वबळावरच निवडणुका लढवाव्या लागतील, असे दिसते. 2017 च्या महापालिका निवडणुकीत 164 पैकी 99 जागा भाजपने जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसने 42 जागा जिंकून दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष होता.

Web Title: Bjp city president dheeraj ghate has met chief minister devendra fadnavis in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 11:58 AM

Topics:  

  • BJP news
  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • Pune mahapalika

संबंधित बातम्या

17 सप्टेंबरच्या आत निर्णय घ्या, नाहीतर…; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
1

17 सप्टेंबरच्या आत निर्णय घ्या, नाहीतर…; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Ganesh Utsav 2025 : यंदाही आवाजाची पातळी धोकादायक; खंडोजी बाबा चौकात तब्बल 109 डेसिबलची नोंद, सीओईपीचा अहवाल जाहीर
2

Ganesh Utsav 2025 : यंदाही आवाजाची पातळी धोकादायक; खंडोजी बाबा चौकात तब्बल 109 डेसिबलची नोंद, सीओईपीचा अहवाल जाहीर

धक्कादायक! गणपती बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; चाकण परिसरात चार तरुण पाण्यात बुडले
3

धक्कादायक! गणपती बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; चाकण परिसरात चार तरुण पाण्यात बुडले

नीरा देवघरच्या पाण्यासाठी रास्ता रोको; खासदार मोहिते पाटलांनी सरकारला दिला इशारा
4

नीरा देवघरच्या पाण्यासाठी रास्ता रोको; खासदार मोहिते पाटलांनी सरकारला दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.