Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP criticized Shinde Group: मुंबई भाजप कायकर्त्यांकडूनच ’50 खोके एकदम ओके’ची घोषणाबाजी; शिंदे गटाचा संताप

शिंदे गटाच्या पूजा कांबळे आणि भाजपच्या उमेदवारी शिल्पा केळुसकरांचे कार्यकर्ते प्रभागात प्रचार करत होत्. प्रचारादरम्यान भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आले,

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 09, 2026 | 04:33 PM
BJP- Eknath Shinde Politics

BJP- Eknath Shinde Politics

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा
  • शिवसेना-भाजप मुंबईत मोठ्या ताकदीने लढत आहेत- संजय शिरसाट
  • आज आमच्यामुळेच तुम्ही सत्तेत आहात, हे विसरू नका- संजय शिरसाट
Eknath Shinde: मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा रणसंग्राम हळहळू रंगतदार होऊ लागला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा देण्यात आल्या. आतापर्यंत ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांकडूनच या घोषणा देत शिंदे गटाला डिवचले जात होते. पण आता मात्र थेट मित्रपक्ष भाजपकडून अशा घोषणा दिल्या गेल्याने शिंदे गट संतापल्याचे दिसत आहे. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच प्रतिक्रीया दिली आहे. (BMC Election 2026)

Delhi High Court News: केंद्र व आरबीआयला दिल्ली हायकोर्टाचा दणका! डिजिटल लोन अ‍ॅप्सची होणार चौकशी

एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले, कुठल्या कार्यकर्त्यांनी कोणत्या घोषणा दिल्या, हे मला माहिती नाही. पण शिवसेना-भाजप मुंबईत मोठ्या ताकदीने लढत आहेत. त्यामुळे अशा घोषणा देण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एकदा विचारा, अशा घोषणा देणारे मंत्री आज कुठे गेले, तेही एकदा तपासून पाहा. तसेच आज आमच्यामुळेच तुम्ही सत्तेत आहात, हे विसरू नका. ज्यांनी या घोषणा दिल्या, त्यांची संस्कृती कुठे गेली?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान मुंबईतील चेंबूरमधील प्रभाग क्रमांक १७३ मध्ये शिंदे सेनेच्या पूजा कांबळे विरूद्ध भाजपच्या शिल्पा केळूस्कर यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. (BJP Politics) 

नेमकं काय घडलं? (Eknath Shinde On BJP)

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या पूजा कांबळे आणि भाजपच्या उमेदवारी शिल्पा केळुसकरांचे कार्यकर्ते प्रभागात प्रचार करत होत्. प्रचारादरम्यान भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आले, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना समोर पाहताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा देण्यास सुरूवात केली.

“कोणी हलक्यात घेऊ नये, इलाका किसी का भी हो धमाका हम करेंगे; DCM एकनाथ शिंदेंचा पुण्यातून एल्गार

घोषणा देणारे दत्ता केळुस्कर म्हणाले की, आमच्याकडून चुकीचे शब्द वापरले गेले. जाहीर केलेल्या प्रॉपर्टीनुसार ‘५० खोके’ नव्हे तर ‘अकरा खोके एकदम ओके’ अशी घोषणा द्यायला हवी. ११ कोटींची जंगम मालमत्ता कुठून आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ही घोषणा फक्त रामदास कांबळे आणि त्यांच्या पत्नी उमेदवारापुरती वैयक्तिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझे तिकीट चोरल्याचा आरोप करत त्यांनी ही लढाई होणारच असल्याचे सांगितले. दरम्यान, मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

 

 

Web Title: Bjp criticized the shinde group bjp workers in mumbai themselves chanted the slogan 50 crore rupees absolutely okay the shinde group is furious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • BJP
  • BMC Election 2026
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: खुर्चीसाठी काहीपण! महाराष्ट्रात काहीही घडतंय, शिवेसना-NCP सह असदुद्दीन ओवैसी AIMIM हातमिळवणी
1

Maharashtra Politics: खुर्चीसाठी काहीपण! महाराष्ट्रात काहीही घडतंय, शिवेसना-NCP सह असदुद्दीन ओवैसी AIMIM हातमिळवणी

Jayant Patil: “भाजपची अवस्था ‘पिंजरा’मधील मास्तरासारखी”; जयंत पाटील यांची जहरी टीका, एमआयएम-काँग्रेस युतीवरून भाजपला झाडले
2

Jayant Patil: “भाजपची अवस्था ‘पिंजरा’मधील मास्तरासारखी”; जयंत पाटील यांची जहरी टीका, एमआयएम-काँग्रेस युतीवरून भाजपला झाडले

Uddhav Thackeray on BJP: ‘अरे आमची पोरं कशाला पळवता…’, नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, फडणवीसांवर घणाघाती हल्ला
3

Uddhav Thackeray on BJP: ‘अरे आमची पोरं कशाला पळवता…’, नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, फडणवीसांवर घणाघाती हल्ला

Thane Election:  शिंदे यांचे जवळचे सहकारी 7 वर्षात मालामाल! ठाण्यातील ‘या’ उमेदवारांची एकूण आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!
4

Thane Election: शिंदे यांचे जवळचे सहकारी 7 वर्षात मालामाल! ठाण्यातील ‘या’ उमेदवारांची एकूण आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.