• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Bjp May Give Candidacy To Sadabhau Khot In Madha Loksabha Nrka

मोहिते-पाटील व निंबाळकर वादात भाजपने पर्याय शोधला; सदाभाऊंना माढ्यातून उभा करण्याच्या तयारीत

लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असताना खासदार रणजितसिंह निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील (Ranjeetsingh Mohite Patil) हे दोन्ही गट सोशल मीडिया वर एकमेकांविरोधात टीका करत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 05, 2023 | 08:04 AM
मोहिते-पाटील व निंबाळकर वादात भाजपने पर्याय शोधला; सदाभाऊंना माढ्यातून उभा करण्याच्या तयारीत
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

माळशिरस : लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असताना खासदार रणजितसिंह निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील (Ranjeetsingh Mohite Patil) हे दोन्ही गट सोशल मीडिया वर एकमेकांविरोधात टीका करत आहेत.

मोहिते पाटलांनी तर आपले सर्व कार्यकर्ते खासदार विरोधात सोशल मीडियावर ऍक्टिव्ह केले असताना याचा फटका भविष्यात भारतीय जनता पार्टीला बसणार आहे. यामुळे माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी भाजप सदाभाऊ खोत यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. गेल्या १५ वर्षांपासून सदाभाऊ खोत यांचा माढा लोकसभा मतदारसंघाचा दांडगा अनुभव आहे. ऊस आंदोलन दूध आंदोलन शेतकरी प्रश्नावर त्यांनी सोलापूर जिल्हा पिंजून काढलेला आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्याविरोधात सदाभाऊंचा 13,000 मतांनी पराभव झाला होता. माढ्याचा तिढा जर सोडवायचा असेल या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून आणायचा असेल तर सर्वांनी मिळून गटतट बाजूला ठेवून या निवडणुकीला सामोरे जाणं गरजेचं आहे. असे असताना मोहिते पाटलांच्या भूमिकेमुळे माढ्यात भाजपला फटका बसतो की काय अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे.

Web Title: Bjp may give candidacy to sadabhau khot in madha loksabha nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2023 | 08:04 AM

Topics:  

  • Madha
  • political news
  • Ranjeetsingh Naik Nimbalkar

संबंधित बातम्या

ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे हे देशद्रोही; पृथ्वीराज चव्हाणांवर एकनाथ शिंदेंचा निशाणा
1

ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे हे देशद्रोही; पृथ्वीराज चव्हाणांवर एकनाथ शिंदेंचा निशाणा

भाजपमध्ये संचारला नवा जोश अन् उत्साह; पाच दशकांची मक्तेदारी मोडून बनवले सरकार
2

भाजपमध्ये संचारला नवा जोश अन् उत्साह; पाच दशकांची मक्तेदारी मोडून बनवले सरकार

Manikrao Kokate : कोकाटे कायद्यापेक्षा मोठे आहेत? आमदारकी रद्द करण्यासाठी रोहित पवार उतरले मैदानात
3

Manikrao Kokate : कोकाटे कायद्यापेक्षा मोठे आहेत? आमदारकी रद्द करण्यासाठी रोहित पवार उतरले मैदानात

Prithviraj Chavan : ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पहिल्याच दिवशी पाकिस्तानकडून हारलो…! महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बरळले
4

Prithviraj Chavan : ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पहिल्याच दिवशी पाकिस्तानकडून हारलो…! महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बरळले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘योग्य सन्मान मिळाला तर ठीक, तुच्छ लेखलेत तर…’ शंभूराज देसाई गरजले, सांगली महापालिका निवडणुकीदरम्यान आव्हान

‘योग्य सन्मान मिळाला तर ठीक, तुच्छ लेखलेत तर…’ शंभूराज देसाई गरजले, सांगली महापालिका निवडणुकीदरम्यान आव्हान

Dec 17, 2025 | 11:25 PM
कोण आहेत सूसी विल्स? ज्यांनी ट्रम्प-मस्कबाबत केले ड्रग्ज सेवनाचे दावे; अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ

कोण आहेत सूसी विल्स? ज्यांनी ट्रम्प-मस्कबाबत केले ड्रग्ज सेवनाचे दावे; अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ

Dec 17, 2025 | 11:20 PM
देशभरात AI आधारित टोल कलेक्शन सिस्टम येणार? नितीन गडकरी यांनी सांगितला ‘फुलप्रूफ’ प्लॅन

देशभरात AI आधारित टोल कलेक्शन सिस्टम येणार? नितीन गडकरी यांनी सांगितला ‘फुलप्रूफ’ प्लॅन

Dec 17, 2025 | 10:11 PM
‘ऑपरेशन सिंदूर’ची धास्ती! पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी हवाई हद्द पुन्हा रोखली; २३ जानेवारीपर्यंत बंदी कायम

‘ऑपरेशन सिंदूर’ची धास्ती! पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी हवाई हद्द पुन्हा रोखली; २३ जानेवारीपर्यंत बंदी कायम

Dec 17, 2025 | 09:56 PM
IND vs SA 4th T20I : चौथ्या T20 सामन्याला धुक्याचा फटका! दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील सामना अखेर रद्द 

IND vs SA 4th T20I : चौथ्या T20 सामन्याला धुक्याचा फटका! दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील सामना अखेर रद्द 

Dec 17, 2025 | 09:48 PM
‘या’ कंपनीची Electric Car मिळवण्यासाठी ग्राहकांची धावपळ! रपारप विकल्या 61443 युनिट्स

‘या’ कंपनीची Electric Car मिळवण्यासाठी ग्राहकांची धावपळ! रपारप विकल्या 61443 युनिट्स

Dec 17, 2025 | 09:34 PM
Local Body Elections: ‘अनधिकृत फलकांवर तत्काळ…’; महापालिका निवडणुकीची यंत्रणा सज्ज

Local Body Elections: ‘अनधिकृत फलकांवर तत्काळ…’; महापालिका निवडणुकीची यंत्रणा सज्ज

Dec 17, 2025 | 09:31 PM

व्हिडिओ

पुढे बघा
अर्जुन खोतकर म्हणजे ‘मुह में राम, बगल में छुरी’ – कैलास गोरंट्याल यांची टीका

अर्जुन खोतकर म्हणजे ‘मुह में राम, बगल में छुरी’ – कैलास गोरंट्याल यांची टीका

Dec 17, 2025 | 03:31 PM
MUMBAI : काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलणार पक्ष आहे – नितेश राणे

MUMBAI : काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलणार पक्ष आहे – नितेश राणे

Dec 17, 2025 | 03:28 PM
Ahilyanagar : अहिल्यानगर मनपा निवडणूक, विकासाच्या प्रतीक्षेत उपनगरांचा कौल कोणाकडे?

Ahilyanagar : अहिल्यानगर मनपा निवडणूक, विकासाच्या प्रतीक्षेत उपनगरांचा कौल कोणाकडे?

Dec 17, 2025 | 03:25 PM
खडी गिट्टी वाहतूकदारांच्या समस्यांवर महाराष्ट्र ॲग्रीगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन

खडी गिट्टी वाहतूकदारांच्या समस्यांवर महाराष्ट्र ॲग्रीगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन

Dec 17, 2025 | 03:22 PM
SINDHUDURG : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

SINDHUDURG : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Dec 17, 2025 | 03:19 PM
Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह

Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह

Dec 16, 2025 | 08:26 PM
Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

Dec 16, 2025 | 08:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.