फडणवीस यांनी आपल्या भाषणात फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन विरोधकांना फटकारले. 'रणजितसिंह चिंता करु नका, आम्ही पूर्ण ताकतीने तुमच्या पाठीशी आहोत', असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
भारतीय जनता पक्षाने माढ्याची उमेदवारी रणजितसिंह निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांना जाहीर केल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात बैठका घेण्यास सुरुवात केली. मात्र, या बैठकीला भाजपचे घटक पक्ष यांना बोलावले…
लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असताना खासदार रणजितसिंह निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील (Ranjeetsingh Mohite Patil) हे दोन्ही गट सोशल मीडिया वर एकमेकांविरोधात टीका करत आहेत.
अकलुज : राज्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प व पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकार अनुकूल आहेत. परंतु राज्य सरकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधामुळे व…