Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सुविधा सुधारा, अन्यथा…’; आरोग्य केंद्रातील सुविधांवरून संताप; भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांचा प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम

BJP Shiv Sena Protest: वाठार स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांबाबत भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आरोग्य केंद्रातील गैरसोयी दूर करून दोन दिवसांत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 24, 2026 | 06:55 PM
‘सुविधा सुधारा, अन्यथा...’; आरोग्य केंद्रातील सुविधांवरून संताप; भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांचा प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम

‘सुविधा सुधारा, अन्यथा...’; आरोग्य केंद्रातील सुविधांवरून संताप; भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांचा प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम

Follow Us
Follow Us:
  • वाठार स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधेबाबत भाजप सेना पदाधिकारी आक्रमक
  • दोन दिवसात सुधारणा न झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राला ठोकणार टाळे
  • प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम
कोरेगाव : सातारा लोणंद राष्ट्रीय महामार्गांवर वाठार स्टे गावामधील असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत राष्ट्रीय महामार्गवर असलेल्या या आरोग्य केंद्रात असलेली रुग्णवहिका असून घोटाळा नसून खोळबा अश्या अवस्थेत आहे या शिवाय शवविच्छेदन रूम केवळ शोपीस बनली आहे तसेच रोड अपघातात शासनाची रुग्ण वाहीका नसल्याने अनेकांना जीव गमावण्याची वेळ आली आहे या प्रमुख मागण्या बाबत तत्काळ सुधारणा झाली पाहिजे अन्यथा या आरोग्य केंद्रास भाजप शिवसेना शिंदे सेना टाळे ठोकणार असल्याचा इशारा वाठार स्टेशन चे भाजप युवा नेते अमित भोईटे, शिवसेना शिंदे गटाचे कोरेगाव उप तालुका प्रमुख चंद्रकांत पवार, बळीराम काळोखे, नाना बडेकर यांनी दिला आहे.

BMC News: उत्सव मंडपांवर आता प्रशासनाची करडी नजर; उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार BMC कडून तपासणी समिती

आज सकाळी वाठार स्टे प्रथमिक आरोग्य केंद्रात भाजप युवा नेते अमित भोईटे, शिवसेना उप तालुका प्रमुख चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली या आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी यांच्या सोबत बैठक केली यावेळी अमित भोसले, बळीराम काळोखे,ज्ञानेश्वर लोंढे,नाना बाडेकर,राजू पाटील भोसले, गणेश लोंढे,धनाजी मोहित,अवधूत भोसले, अक्षय भोसले, गणेश वाडेकर,तुषार भोसले,किरण भोसले,. मंगेश काळोखे उपस्थित होते.

यावेळी अमित भोईटे म्हणाले वाठार स्टे मद्ये शासकीय रुग्णवाहिका नसल्याने आज पर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे यासाठी शासनाची एक रुग्ण वाहीका या ठीकाणी कायम मिळावी तसेच वाठार प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेली रुग्णवाहीका अनेकवेळा चालक नसल्याने तसेच इंधन नसल्याच्या कारनावरून येथील रुग्णाना मिळत नाही या पुढं असं कोणतेही कारण न देता ही रुग्ण वाहिका मिळाली पाहिजे याशिवाय या ठीकाणी होणाऱ्या अपघाती मृत्यू नंतर शव शवविच्छेदन हे याच ठीकाणी करण्यात यावे या बाबत हलगर्जी पणा करू नये असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

शेतकऱ्यांना मोठी गुडन्यूज! 6.36 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी; मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय

Web Title: Bjp shiv sena leaders protest over lack of facilities at wathar station primary health centre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • BJP
  • Health Department
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
1

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

West Bengal : मिथुनदांना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, सरकारमध्ये एन्ट्री
2

West Bengal : मिथुनदांना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, सरकारमध्ये एन्ट्री

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले
3

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले

PM Modi 25 Years: ‘वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू’; 25 वर्षांच्या सेवाकाळानंतर पंतप्रधान मोदींनी देवाला मागितले ‘हे’ मागणं
4

PM Modi 25 Years: ‘वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू’; 25 वर्षांच्या सेवाकाळानंतर पंतप्रधान मोदींनी देवाला मागितले ‘हे’ मागणं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.