Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alibag Assembly News: आगामी विधानसभा भाजप स्वबळावर लढणार! २०२९ मध्ये अलिबागवर भाजपचा दावा

अलिबाग विधानसभेच्या २०२४ साली झालेल्या निवडणूकीत अलिबाग विधानसभा मतदारसंघात आम्ही ज्यांना मदत केली त्यांच्याकडून आम्हाला जिल्हा परिषद निवडणूकीत मदतीची अपेक्षा होती.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 26, 2026 | 07:34 AM
Alibag Assembly News: आगामी विधानसभा भाजप स्वबळावर लढणार! २०२९ मध्ये अलिबागवर भाजपचा दावा (फोटो-सोशल मीडिया)

Alibag Assembly News: आगामी विधानसभा भाजप स्वबळावर लढणार! २०२९ मध्ये अलिबागवर भाजपचा दावा (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आगामी विधानसभा भाजप स्वबळावर
  • अॅड. आस्वाद पाटील यांची जाहीर घोषणा
  • अलिबागमध्ये भाजपची ताकद ४५ हजार मतांपलीकडे

Alibag Assembly News: अलिबाग विधानसभेच्या २०२४ साली झालेल्या निवडणूकीत अलिबाग विधानसभा मतदारसंघात आम्ही ज्यांना मदत केली त्यांच्याकडून आम्हाला जिल्हा परिषद निवडणूकीत मदतीची अपेक्षा होती. ती मदत झाली नाही. युती झाली नाही हे बर झालं, आम्हाला आमची ताकद समजली. जिल्हा परिषद व पंचायात समिती निवडणूकीत अलिबागम विधानसभा मतदारसंघात भाजपला ४५ हजार मतांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत.

ही आमची मते आहेत. त्यामुळे २०२९ मध्ये अलिबाग विधानसभा मतदरसंघाची निवडणूक भाजपा स्वबळावर लढवेल, असे भाजपाचे नेते अॅड. आस्वाद पाटील यांनी जाहीर केले. अलिबाग तालुक्यातील आग्राव येथील शेकडो ग्रमस्थांनी मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला. वरसोली येथील होरायझन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात पाटील बोलत होते. येत्या आगामी विधानसभेत अलिबागमध्ये भाजप राजकीय गणित खेळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पक्षप्रवशामुळे भाजपाची ताकद वाढली
या पक्षप्रवशामुळे भाजपाची ताकद वाढली आहे. त्याचा भविष्यात पक्षाला फायाद होईल, असे, ज्येष्ठ नेते गिरीश तुळपुळे म्हणाले. आग्रावा येथील गोरख डोयले व जयंत बागवाले यांच्या सह शेकडो ग्रामस्थांनी भाजपात प्रवेश केला. अॅड. आस्वाद पाटील, गिरीश तुळपुळे, चित्रा पाटील, डॉ. मंजुषा कुर्तमूर्ती यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश तुळपुळे, मंडल अध्यक्ष रोशन भगत, भाजप दक्षिण रायगड जिल्हा महिला अध्यक्ष चित्रा पाटील, प्रदेश कार्यकारीणी सदस्य डॉ. मंजुषा कुर्तमूर्ती, नगरसेवक अॅड. अंकित बंगेरा, पंचयात समिती सदस्य प्रियदर्शनी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, संदीप घरत, तनुजा पेरेकर, माणिक बळी, मंदा बळी, संकेत जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संदीप घरत म्हणाले की, भाजपची ताकद वाढवायची असेल तर काम करावे लागेल. कार्यकर्ता सक्षम करावा लागेल. युनिट तयार करावे लागेल. आग्राव ग्रामस्थांनी भाजपात प्रवेश केला आहे. लवकरच चौलमध्य देखील पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होईल. कित्येक वर्ष आम्ही ६ नंबरवर होतो, आता दुसऱ्या नंबरवर आलो आहोत. रायगड जिल्हा परिषदेत भाजपचे ३ सदस्य होते त्याचे १५ झाले. भाविष्यात ३५ करू. लवकर रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूकी जाहीर होईल. अध्यक्ष भाजपचा होईल. तो चांगले काम करेल. असे भाजप नेते अॅड. आस्वाद पाटील म्हणाले.

Web Title: Bjp will contest the upcoming assembly elections on its own bjp claims alibaug in 2029

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • Alibag
  • BJP
  • raigad
  • Raigad Politics

संबंधित बातम्या

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!
1

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन
2

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क
3

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप
4

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.