दिवेआगार ही ११ सदस्यांची ग्रामपंचायत असून अनेक वर्षे येथे राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र, राष्ट्रवादीविरोधी गटाने ८ सदस्यांच्या पात्रतेवर आक्षेप घेतला होता.
मान्यवरांचे स्वागत चौल भाजपचे वतीने हेमंत दांडेकर, विश्वास जोशी, संकेत जोशी आदींचे हस्ते पुष्पगुच्छ प्रदान करून करण्यात आले. त्यानंतर उपस्थित दक्षिण मंडळ भाजप कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.
ध्यक्ष पदासाठी भाजपचे मंगेश वाकडीकर व उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील यांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुनील थोरवे यांच्याकडे दाखल केले.
अलिबाग विधानसभेच्या २०२४ साली झालेल्या निवडणूकीत अलिबाग विधानसभा मतदारसंघात आम्ही ज्यांना मदत केली त्यांच्याकडून आम्हाला जिल्हा परिषद निवडणूकीत मदतीची अपेक्षा होती.
कर्जत नगरपरिषदेमध्ये विविध विषय समिती सदस्य आणि नंतर सभापती पदाची निवडणूक पार पडली. या नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट-शिवसेना ठाकरे गट परिवर्तन विकास आघाडीची निर्विवाद सत्ता आली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या सूचक वक्तव्यामुळे या चर्चांना अधिक वेग आला आहे. रायगडमध्ये वेगळा 'पॅटर्न' राबवण्याचे संकेत देत सत्तेच्या समीकरणात मोठा बदल होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.