Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्ज मागे घेण्याचा भाजपाचा निर्णय, नैतिकदृष्ट्या आदर्श व ऐतिहासिक – रामदास आठवले 

दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नीचा ऋतुजा  लटके यांचा  विजय सुकर करण्यासाठी भाजपने  उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा घेतलेला निर्णय महाराष्ट्राच्या सांस्कृतीचा मान वाढविणारा, नैतिकदृष्ट्या आदर्श ऐतिहासिक स्वागतार्ह निर्णय आहे, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athavale) यांनी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सर्व प्रमुख नेत्यांचे अभिनंदन केले आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 17, 2022 | 07:45 PM
अर्ज मागे घेण्याचा भाजपाचा निर्णय, नैतिकदृष्ट्या आदर्श व ऐतिहासिक – रामदास आठवले 
Follow Us
Follow Us:

मुंबई –  अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri East bypoll) भाजपाने अर्ज मागे घ्यावा, असं शरद पवार (Sharad Pawar) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नीचा ऋतुजा  लटके यांचा  विजय सुकर करण्यासाठी भाजपने  उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा घेतलेला निर्णय महाराष्ट्राच्या सांस्कृतीचा मान वाढविणारा, नैतिकदृष्ट्या आदर्श ऐतिहासिक स्वागतार्ह निर्णय आहे, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athavale) यांनी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सर्व प्रमुख नेत्यांचे अभिनंदन केले आहे.

[read_also content=”भाजपाने अर्ज मागे घेतला, यातून वेगळा अर्थ काढू नये – शरद पवार https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-withdrew-the-application-no-different-meaning-should-be-drawn-from-this-sharad-pawar-337202.html”]

दरम्यान, या निर्णयाला बाळासाहेबांची शिवसेना आणि आरपीआयने पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे या नैतिक निर्णयबद्दल रामदास आठवले यांनी अभिनंदन केले आहे. विजयी ठरणाऱ्या उमेदवार ऋतुजा लटके यांचेही रामदास आठवले यांनी अभिनंदन केले आहे. आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराने अकाली  निधन झाले होते. त्यांच्या पत्नी   ही पोटनिवडणूक लढत आहेत. एखाद्या आमदारांचे निधन झाले आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती निवडणूक लढत असेल तर सहानुभूती आणि नैतिकदृष्ट्या विचार करून निवडणूक बिनविरोध करण्याचा आदर्श निर्णय घेणे योग्य आहे. ही परंपरा महाराष्ट्रात पाळली जावी  हीच अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली. दरम्यान अर्ज मागे घेण्याचा भाजपाचा निर्णय नैतिकदृष्ट्या योग्य व स्वागतार्ह निर्णय आहे, असे केंद्रीयमंत्री रामदास आठवले म्हणाले.

Web Title: Bjp withdraw application decision is historic ramdas athavale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2022 | 07:44 PM

Topics:  

  • BJP
  • Rutuja Latke

संबंधित बातम्या

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
1

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
2

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
3

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज
4

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.