Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking: बारामतीत अजित पवारांच्या विमानाला मोठा अपघात, लँडिंगदरम्यान जमिनीवर कोसळले विमान

लँडिंगदरम्यान अजित पवार यांच्या विमानाला मोठा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 28, 2026 | 02:30 PM
Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या अपघाती निधनाने राज्यभरात शोककळा; सर्वच क्षेत्रात हळहळ

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या अपघाती निधनाने राज्यभरात शोककळा; सर्वच क्षेत्रात हळहळ

Follow Us
Follow Us:

बारामतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. लँडिंगदरम्यान अजित पवार यांच्या विमानाला मोठा अपघात झाल्याचे समोर आले आहे. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर समोर आला आहे. हा अतिशय भयंकर आहे.

 

First visuals of the plane crash of @AjitPawarSpeaks near Baramati air strip pic.twitter.com/b2cOSzqwvx — Aishwarya Kapoor (@aishkapoor) January 28, 2026

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात झाला असल्याची मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. आज सकाळी 9 ते 9.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. बारामतीमध्ये लॅंडिंगदरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याचे सांगितलं जात आहे. विमानामध्ये अजित पवार यांच्यासोबतच त्यांचे सुरक्षारक्षक देखील उपस्थित होते. आज सकाळी लँडिंगदरम्यान हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

Ajit Pawar Death: अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची सूत्रं कोणाच्या हाती? पक्षाला नवा चेहरा मिळणार? तिढा सुटणार कसा?

अपघाताची माहिती मिळताच अग्निशामन दल आणि कार्यकर्त्यांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघात स्थळावर मोठी गर्दी झाली असल्याचे सांगितलं जात आहे. अपघाताबाबत माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातात जखमी झालेल्यांना प्रवाशांना जखमी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.

अजित पवार यांचे निधन

बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच विमान उपस्थित असलेल्या इतर 5 जणांचा देखील मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र शोककळा पसरली आहे. राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजित पवार यांच्या निधनाची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तात्काळ दिल्ली रवाना झाले. तसेच अजित पवारांच्या निधनामुळे पवार कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Ajit Pawar Death: पहाटेचा शपथविधी ते पक्षफूट… अजित पवारांच्या आयुष्यातील 5 निर्णायक क्षण

अजित पवार यांच्या अपघाताचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये त्यांचा अपघात कसा झाला, याबाबत माहिती मिळते. अपघातानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी पाहायला मिळाली होती. लँडिंग दरम्यान विमान क्रॅश झाले आणि क्षणातच जमिवीवर कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की, विमानाचा चुराडा झाला. या भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सुरु असतानाच अजित पवार यांचा आज अपघातात मृत्यू झाला आहे.

Web Title: Breaking news maharashtra deputy cm ajit pawars plane crashes in baramati during landing ajit pawar news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • ajit pawar

संबंधित बातम्या

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत
1

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक
2

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.