Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : शासकीय शाळांमध्ये मुलांना प्रवेश द्या! अजित पवार गेल्याने राजकीय पोकळी

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी पालकांना आपल्या मुलांचा प्रवेश जिल्हा परिषद आणि शासनाच्या शाळांमध्ये करण्याचे भावनिक आवाहन केले आहे. सिंदखेडराजा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ग्रामीण शिक्षण व्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी शासकीय शाळा टिकवणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 26, 2026 | 08:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी जिल्हा परिषद आणि शासनाच्या शाळांबाबत महत्त्वपूर्ण संदेश देत पालकांना आपल्या मुलांचा प्रवेश शासकीय शाळांमध्ये करण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी आणि या शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी शिक्षणाधिकाऱ्यास बेड्या; बनावट शालार्थ आयडीप्रकरणी SIT कडून कारवाई

स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, आजची जुनी पिढी जिल्हा परिषद आणि शासनाच्या शाळांमध्ये शिकून मोठी झाली. मात्र, सध्या या शाळा अस्तित्वाच्या संकटाचा सामना करत आहेत. त्यामुळे या शाळा टिकवणे ही समाजाची नैतिक जबाबदारी असून पालकांनी आपल्या मुलांना शासकीय शाळांमध्ये प्रवेश द्यावा, असे त्यांनी भावनिक शब्दांत नमूद केले.

यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील शासकीय शाळांनी समाज घडवण्यात दिलेल्या योगदानाचाही उल्लेख केला. शासनाच्या शाळा सक्षम राहिल्यास ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी अधिक प्रभावीपणे उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजकीय घडामोडींवर भाष्य करताना इंदुरीकर महाराजांनी स्वर्गीय अजित पवार यांचे कार्यही स्मरले. अभ्यासू, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांचा उल्लेख करत त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे ते म्हणाले. तसेच त्यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक संदेश देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुकही त्यांनी केले.

Ujani Dam Update: भीमा खोऱ्यातून ५५ हजार क्युसेकचा विसर्ग! उजनीचा उपयुक्त साठा ८६ टक्क्यांवर; पाणीपातळीत झपाट्याने वाढ

या कार्यक्रमाला आमदार मनोज कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष श्याम जाधव, तालुकाध्यक्ष सिद्धार्थ जाधव, सदाशिव मुंडे, वैभव मीनासे, नगरसेवक उमेश खरात, कैलास मस्के, अजीम शेख, आवेज खान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हा उपाध्यक्ष शेख यासीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

Web Title: Buldhana news admit children to government schools

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 08:59 PM

Topics:  

  • Buldhana
  • buldhana news

संबंधित बातम्या

Buldhana News : पहिल्याच पावसात रस्त्यांची दैना; खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला
1

Buldhana News : पहिल्याच पावसात रस्त्यांची दैना; खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला

Buldhana crime news: तलवारीने कापला केक; तिघांवर गुन्हा दाखल, वडगाव खंडोपत येथील घटना
2

Buldhana crime news: तलवारीने कापला केक; तिघांवर गुन्हा दाखल, वडगाव खंडोपत येथील घटना

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध! वाशिम, बुलढाणा, खामगावात आंदोलन; स्वयंस्फूर्तीने विद्यार्थी रस्त्यावर
3

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध! वाशिम, बुलढाणा, खामगावात आंदोलन; स्वयंस्फूर्तीने विद्यार्थी रस्त्यावर

Buldhana News: १५,४११ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, वीज वितरणचा सापत्नभाव; श्रीमंतांना अभय, सर्वसामान्यांची कापली वीज
4

Buldhana News: १५,४११ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, वीज वितरणचा सापत्नभाव; श्रीमंतांना अभय, सर्वसामान्यांची कापली वीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.