Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा, पीक माफीनंतरही खाती सुरू; शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

Buldhana Chikhli Bank Delay in Farmer Loan Waiver: चिखली तालुक्यात शासनाकडून कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होऊनही बँकांनी जुनी कर्जखाती बंद न केल्याने पात्र शेतकरी नवीन पीककर्जापासून वंचित राहिले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 29, 2026 | 07:40 PM
photo- Ai generated

photo- Ai generated

Follow Us
Follow Us:
  • पीककर्जासाठी शेतकऱ्यांची फरफट
  • कर्जमाफीनंतरही बँकांची टाळाटाळ
  • दोन दिवसांचा अल्टिमेटम
चिखली: शासनाकडून कर्जमाफीचे पैसे खात्यावर जमा होऊनही बँकांच्या दिरंगाई व आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांची जुनी कर्जखाती अद्याप बंद झालेली नाहीत. परिणामी, पात्र शेतकरी नवीन पीककर्जापासून वंचित राहिले आहेत. या गंभीर प्रश्नावर संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून चिखली तालुक्यातील शेलगाव जहागीर, चंदनपूर आणि भोरसा-भोरसी येथील शेतकऱ्यांचा हा प्रश्न येत्या दोन दिवसांत मार्गी न लागल्यास बँकेत तीव आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा शेतकरी नेते विनायक सरनाईक यांच्यासह शेतकरी संघटनेने दिला आहे.

Washim News: KYC पूर्ण, यादीतही नाव; तरी शेतकरी कर्जमाफीपासून वंचित, शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

या गंभीर समस्येवर बोलताना शेतकरी नेते सरनाईक यांनी शासन आणि बँक प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. ‘हेअरकट नुसार उर्वरित रक्कम भरण्याची मुख्य जबाबदारी बँकांची असताना आणि शास्रन-बँकांमध्ये करार झालेला असतानाही बैंका का टाळाटाळ करत आहेत, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने या मनमानी कारभारावर तत्काळ चाप लावला नाही, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीची व खर्चाची भरपाई संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांकडूनच वसूल करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, सरपंच अरुण सरनाईक, उपसरपंच शिवशंकर ठेंग, श्रावण बडगे, गजानन टेंग, पंजाबराब आटोळे, समाधान पंडागळे, परमेश्वर साळवे, औचितराव चव्हाण, अनिल परीहार, राजेश आंभोरे, संजय पंडागळे आणि अजाबराव बडगे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बँकांच्या तांत्रिक कारभाराचा शेतकऱ्यांना नाहक त्रास

सेंट्रल बैंक ऑफ इंडियाच्या चिखली शाखेत शेलगाव जहागीर येथील शेतकऱ्यांचा , तर इंडियन ओव्हरसीज बैंक शाखा एकलारा) येथे चंदनपूर व भौरसा-भोरसी येथील शेतकऱ्याच्या कर्जमाफीची रक्कम शासनाकडून गत ऑगस्ट महिन्यातच जमा करण्यात आली आहे.

नियमांनुसार बँकांनी कर्जखाती बंद करण्यासाठी आवश्यक यादी वरिष्ठ अधिका-यांवकाडे पातवणे आणि हेअरकट नुसार बैंकानी भरावयाची व्याज व तफावतीची उर्वरित रक्कम जमा करणे अपेक्षित होते, मात्र, दीड ते दोन महिने लोटूनही बैंकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. या तांत्रिक दिरंगाईमुळे शेतकऱ्याची कर्जखाती अजूनही कागदोपत्री सुरूच असून, खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर आता रब्बी हंगामासाठीही नवीन पीककर्ज मिळेनासे झाल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत.

Karanja: तापमानाचा १३ हजार हेक्टर कपाशीला फटका; एकरी एक ते दीड क्विंटल उत्पन्नाचा अंदाज, खर्चही निघणे कठीण

Web Title: Buldhana chikhli farmer loan waiver bank delay protest warning pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • bank accounts
  • Benefit to farmers
  • buldhana news
  • Crisis on farmers
  • Farmer Loan Waiver

संबंधित बातम्या

Washim News: KYC पूर्ण, यादीतही नाव; तरी शेतकरी कर्जमाफीपासून वंचित,  शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
1

Washim News: KYC पूर्ण, यादीतही नाव; तरी शेतकरी कर्जमाफीपासून वंचित, शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Washim: दुष्काळाने रब्बीच्या पेरणीसमोर दुहेरी संकट, आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले; सरकारच्या मदतीकडे लक्ष
2

Washim: दुष्काळाने रब्बीच्या पेरणीसमोर दुहेरी संकट, आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले; सरकारच्या मदतीकडे लक्ष

Farmers Water Crisis : वैजापुरात पाण्यासाठी शेतकरी आक्रमक! नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी
3

Farmers Water Crisis : वैजापुरात पाण्यासाठी शेतकरी आक्रमक! नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

Crop Loan Waiver Fourth List : मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती
4

Crop Loan Waiver Fourth List : मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.