Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: शेवगा फाट्यावर कारवाई, ४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त; नकली नोटांसह चारजण जेरबंद

Sangrampur Fake Currency Notes: संग्रामपूर तालुक्यातील शेवगा फाटा येथे बनावट नोटांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करण्याच्या संशयावरून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 21, 2026 | 07:53 PM
Sangrampur Fake Currency Notes

Sangrampur Fake Currency Notes

Follow Us
Follow Us:
  • शेवगा फाट्यावर कारवाई
  • ४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त
  • नकली नोटांसह चारजण जेरबंद
संग्रामपूर: बनावट नोटांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने नोटा बाळगल्याच्या तामगाव संशयावरून पोलिसांनी शेवगा फाटा येथे कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी बनावट नोटांसह चारचाकी वाहन, असा एकूण ४ लाख २ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी करण्यात आली असून, रविवारी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Khamgaon: कृषिमंत्र्यानी जाणले दुष्काळाचे वास्तव, शेतकऱ्यांशी संवाद; पिकांच्या स्थितीचा अहवाल सादर करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एका संशयित चारचाकी वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनातील व्यक्तींकडे भारतीय चलनाच्या ५०० रुपयांच्या तीन नोटा आढळून आल्या. त्याचबरोबर भारतीय बच्चों का बैंक पाँच सी’ असा उल्लेख असलेल्या कागदी नोटांचे १६ बंडलही आढळले, पोलिसांनी भारतीय चलनाच्या तीन ५०० रुपयांच्या नोटांची किंमत १ हजार ५०० रुपये, कागदी नोटांच्या १६ बंडलांची किंमत ८०० रुपये आणि पांढऱ्या रंगाची एमपी ०९/ बीएल-४९१० क्रमांकाची कार, असा एकूण ४ लाख २ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गजानन देविदास शिंदे यांच्या फिर्यादीवरून तामगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात हुसेन अब्बास मिर्झा (३५, रा. टुनकी, ता. संग्रामपूर), हरर्जीदर सिंह देवेंद्रसिंह कपूर (५०, रा. सनावद, जि. खरगोन, मध्य प्रदेश), संजय बावरिया सिटोले (३२, रा. रमाणा, ता. बड़वा, जि. खरगोन) आणि लोकेंद्रसिंह बलवंतसिंह सोलंकी (६२, रा. सनावद, जि. खरगोन) यांचा समावेश आहे.

Washim News: पैसे कमावण्याचा उद्देश, अश्लील क्यूआर; तिघांना अटक, एलसीबी अन् वाशिम पोलिसांची कारवाई

Web Title: Sangrampur shevga phata fake currency notes seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • Crime Police
  • Fake Currency
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News: पैसे कमावण्याचा उद्देश, अश्लील क्यूआर; तिघांना अटक, एलसीबी अन् वाशिम पोलिसांची कारवाई
1

Washim News: पैसे कमावण्याचा उद्देश, अश्लील क्यूआर; तिघांना अटक, एलसीबी अन् वाशिम पोलिसांची कारवाई

Washim News: गणेश मंडळातून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; मोफत आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार
2

Washim News: गणेश मंडळातून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; मोफत आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

जळगाव जामोद तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; अन्यथा २८ तारखेपासून बेमुदत उपोषण; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना साकडे
3

जळगाव जामोद तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; अन्यथा २८ तारखेपासून बेमुदत उपोषण; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना साकडे

Washim News: वाशिम जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करा; पालकमंत्री भरणे यांचे प्रशासनाला निर्देश
4

Washim News: वाशिम जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करा; पालकमंत्री भरणे यांचे प्रशासनाला निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.