Fake Indian Currency Case : राष्ट्रीय तपास संस्था (NIA) डिसेंबर २०२४ पासून चंपारण बनावट नोटा प्रकरणाचा तपास करत आहे. आतापर्यंत याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
पुण्यात बनावट नोटाचा छापखाना सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणत मोठी कारवाई केली आहे. छापखान्याचा शिवाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
शहरांमध्येही बनावट नोटा चलनात आणणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. सराफा बाजारात व्यापाऱ्यांनी बँक ऑफ बडोदा येथे जमा केलेल्या 500 रुपयांच्या 20 नोटा बनावट असल्याचे आढळून आले आहे.
वडगाव कोल्हाटीमध्ये ५०० रूपयांच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या तिघांवर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून २० हजारांच्या नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी…
आताचा जमाना ऑनलाईनचा आहे. या जमान्यात गुन्हेगारदेखील ऑनलाईन शिकून गुन्हे करत आहे. आता असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील रायबरेलीतून (Raebareli Currency Notes) समोर आले आहे. येथे काही बदमाशांनी युट्यूबवरील व्हिडिओची…