Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News: वाशिम जिल्ह्याच्या जलसाठ्यात वाढ; मध्यमप्रकल्पात २५.५६ टक्के जलसाठा

Washim Water Storage: वाशिम जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटूनही अपेक्षित पाऊस न झाल्याने जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक झाली आहे. ७५ लघु प्रकल्पांपैकी ३७ प्रकल्प कोरडे असल्याचे चित्र आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 08, 2026 | 06:57 PM
आंबेगाव डिंभे धरणाच्या पाण्याखाली; धरणातील पाणीसाठा सध्या केवळ दहा टक्क्यांवर

आंबेगाव डिंभे धरणाच्या पाण्याखाली; धरणातील पाणीसाठा सध्या केवळ दहा टक्क्यांवर

Follow Us
Follow Us:
  • वाशिम जिल्ह्याच्या जलसाठ्यात वाढ
  • मध्यमप्रकल्पात २५.५६ टक्के जलसाठा
  • एकबुर्जी प्रकल्पात २५.५६ टक्के जलसाठा
वाशिम: पावसाळा सुरु होऊन २ महीने ७ दिवसाचा कालावधी उलटला आहे. मात्र जसा पावसाचा जोर असायला पाहीजे, तसा राहत नसल्यामुळे जिल्ह्यातील मध्यप्रकल्प एकबुर्जी प्रकल्पात २७ जुलैपर्यंत केवळ ४.५१ टक्के जल्लासाठा शिल्ल्क होता. सोबत मालेगाव सोनल प्रकल्पात ६.५६ टक्के जलसाठा शिल्लक होता. तर ७५ लघु प्रकल्पापैकी ३७ प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा असल्याचे चित्र पहायला मिळाले होते.

‘वंदे मातरम्’ गीताच्या स्मरणार्थ मोहीम; ‘हर घर तिरंगा’साठी समन्वयाने नियोजन करा, जिल्हाधिकारी देवरे यांचे आवाहन

तर उर्वरीत ६३ प्रकल्पात सध्या २० ते २५ टक्के असा प्रमाणात जलसाठा आहे. तर १४ प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यावर पाणीसंकट घोंगावण्याची भीती नागरिकांमध्ये होती. मात्र इतर प्रकत्पातील ही स्थिती आता बदलली आहे. आता एकबुर्जी प्रकल्पात २५.५६ टक्के जलसाठा वाढला आहे. तर

मालेगाव प्रकल्पातील जलसाठ्यात सुद्धा १७.४३ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आता पिण्याचे पाणी मुबलक मिळत आहे. आतापर्यंत जिल्हयातील काही भागात पावसाचा जोर असला, तरी आजही दमदार पावसाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. आता पाऊस ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याकडे जोमाने बरसणार असल्याची चिन्हे आहे. नाहीतर जलसंकटाची टांगती तलवार जिल्हावासीयांवर कायम असती, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

अतिक्रमण हटाव मोहिमेला वाशिम शहरात सुरुवात; पहिल्याच दिवशी अनधिकृत बांधकामांवर जेसीबी

Web Title: Washim water storage ekburji malegaon project water level

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • Dam Water Level
  • Monsoon
  • Washim news

संबंधित बातम्या

Buldhana News: शेवगा फाट्यावर कारवाई, ४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त; नकली नोटांसह चारजण जेरबंद
1

Buldhana News: शेवगा फाट्यावर कारवाई, ४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त; नकली नोटांसह चारजण जेरबंद

Washim News: पैसे कमावण्याचा उद्देश, अश्लील क्यूआर; तिघांना अटक, एलसीबी अन् वाशिम पोलिसांची कारवाई
2

Washim News: पैसे कमावण्याचा उद्देश, अश्लील क्यूआर; तिघांना अटक, एलसीबी अन् वाशिम पोलिसांची कारवाई

Washim News: गणेश मंडळातून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; मोफत आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार
3

Washim News: गणेश मंडळातून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; मोफत आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

जळगाव जामोद तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; अन्यथा २८ तारखेपासून बेमुदत उपोषण; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना साकडे
4

जळगाव जामोद तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; अन्यथा २८ तारखेपासून बेमुदत उपोषण; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना साकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.