Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! संजय राऊतांविरुद्ध ‘या’ राज्यात गुन्हा दाखल; लाडकी बहीण योजनेबद्दलची पोस्ट भोवणार? जाणून घ्या

मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत भाजप सरकार लाडक्या बहिणीस दर महिन्यास १,२५० रूपये देत आहे. दरम्यान त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील ही योजना सुरू करण्यात आली आहे. मध्यप्रदेशमधील महिला सक्षम होण्यासाठी व त्यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याचे म्हटले जाते.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 10, 2024 | 03:14 PM
मोठी बातमी! संजय राऊतांविरुद्ध 'या' राज्यात गुन्हा दाखल; लाडकी बहीण योजनेबद्दलची पोस्ट भोवणार? जाणून घ्या

मोठी बातमी! संजय राऊतांविरुद्ध 'या' राज्यात गुन्हा दाखल; लाडकी बहीण योजनेबद्दलची पोस्ट भोवणार? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:

मुंबई: यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी अत्यंत महत्वकांक्षी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. दरम्यान या योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला १,५०० रूपये दिले जाणार आहेत. दोन महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र महाविकास आघाडी या योजनेवरून सरकारवर सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहे. मात्र आता या योजनेवरील टीकेमुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. कारण राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजेनबद्दल खोटी माहिती पसरविल्याबद्दल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध मध्य प्रदेशमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना बंद पडली असल्याचा खोटा दावा राऊत यांनी केल्याप्रकरणी भोपाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोपाळमध्ये भाजपच्या महिला मोर्चाच्या तक्रारीवरुन संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध भोपाळमध्ये  तक्रार दाखल करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना बंद झाल्याची खोटी अफवा पसरवली होती. ज्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यप्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणसाठी सुरू करण्यात आली आहे. भोपाळमध्ये भाजप महिला मोर्चाच्या नेत्या सुभाष चौहान यांच्या तक्रारीनंतर संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत यांनी समाजात खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे जनतेची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत भाजप सरकार लाडक्या बहिणीस दर महिन्यास १,२५० रूपये देत आहे. दरम्यान त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील ही योजना सुरू करण्यात आली आहे. मध्यप्रदेशमधील महिला सक्षम होण्यासाठी व त्यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याचे म्हटले जाते. तसेच भाजपने या राज्यात लोकसभेत २८ च्या २८ जागा जिंकल्या होत्या. या योजनेमुळेच हा विजय झाला असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: Case file against mp sanjay raut in madhya pradesh about ladki bahin yojna post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 03:14 PM

Topics:  

  • madhya pradesh
  • majhi Ladki Bahin yojna
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut Slams Narendra Modi:चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे नरेंद्र मोदी आणि भाजपला उघड आव्हान
1

Sanjay Raut Slams Narendra Modi:चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे नरेंद्र मोदी आणि भाजपला उघड आव्हान

‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
2

‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ
3

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ

Maihar Temple: मैहरला ‘शक्तीचे पवित्र स्थान’का मानले जाते? जाणून घ्या शारदा देवी मंदिराचा इतिहास आणि आख्यायिका
4

Maihar Temple: मैहरला ‘शक्तीचे पवित्र स्थान’का मानले जाते? जाणून घ्या शारदा देवी मंदिराचा इतिहास आणि आख्यायिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.