गेल्या काही महिन्यांपासून ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी निधी न मिळाल्याने हजारो महिलांना वेळेवर लाभ मिळत नाही. पण या योजनेसाठी राज्य सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही आणि त्यामुळे इतर खात्यांतून पैसे वळवावे…
महायुती सरकारने पाच महिन्यांपूर्वी अंतरिम अर्थसंकल्पात 'लाडकी बहीण' योजनेची घोषणा केली आणि जुलैपासून योजनेचे पैसे मिळणेही सुरू झाले. नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे 7500 रुपये जमा झाले.
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशी पाच महिन्यांचे जवळपास 7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमाही झाले. निवडणुकीपूर्वीच महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसेही त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते.
लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी या सर्वांनी महायुतीवर प्रेम दाखवलं, या ऐतिहासिक विजयासाठी मी त्यांना दंडवत घातला पाहिजे. गेल्या दोन वर्षात आम्ही जे काम केलं,जे निर्णय घेतले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ला विधानसभा मतदारसंघात सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला आहे. एकनाथ शिंदे यांनी कुर्ला मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी प्रचारसभा घेतली.
मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत भाजप सरकार लाडक्या बहिणीस दर महिन्यास १,२५० रूपये देत आहे. दरम्यान त्याच धर्तीवर…
राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य भरातील महिलांची गर्दी जमताना दिसत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये…