Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: अध्यक्षांची कागदपत्रे तक्रारदाराच्या हाती! डॉ. प्रिया शिंदेंच्या वकिलांचा विरोध अमान्य; १९ मे रोजी होणार पुढचा फैसला

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे या सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढवून त्या आरक्षित असलेल्या ओबीसी महिला प्रवर्गाच्या कोठ्यामधून जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 29, 2026 | 09:54 AM
सातारा जिल्हापरिषद, Dr. Priya Shinde, Caste Validity, ZP News,

सातारा जिल्हापरिषद, Dr. Priya Shinde, Caste Validity, ZP News,

Follow Us
Follow Us:
  • ओबीसी महिला राखीव कोट्यातून निवडून आलेल्या डॉ. प्रिया शिंदे  यांच्या निवडीवर वाद निर्माण
  • डॉ.  प्रिया शिंदे  या सातारा जिल्ह्यातील एक उदयोन्मुख राजकीय चेहरा
  • निक पातळीवर सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाच्या मुद्द्यांवर काम
Satara News: सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढवून ओबीसी महिला राखीव कोट्यातून जिल्हा परिषद अध्यक्ष झालेल्या  डॉ. प्रिया शिंदे  यांच्या निवडीवर वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या जातप्रमाणपत्रावर आक्षेप घेत Santosh Salunkhe यांनी संबंधित समितीकडे तक्रार दाखल केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या जात प्रमाणपत्रावर संतोष साळुंखे यांनी जात पडताळणी समितीकडे हरकत घेतली होती. या तक्रारीवर २८ एप्रिल रोजी सुनावणीची प्रक्रिया हरकतदार आणि झेडपी अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या वकीलांच्या उपस्थितीत जात पडताळणी समितीचे अध्यक्ष जीवन गलांडे यांच्यासमोर पार पडले. हरकतदारांचे वकील अॅङ घोडके यांच्या मागणीनुसार प्रिया शिंदे यांनी सादर केलेली सर्व कागदपत्रे समितीने त्यांच्या हवाली सुपूर्द केली आहे. आता पुढची सुनावणी दि. १९ मे रोजी होणार आहे. दोन्ही बाजूच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला.

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे या सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढवून त्या आरक्षित असलेल्या ओबीसी महिला प्रवर्गाच्या कोठ्यामधून जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या आहेत. त्याबाबतची तक्रार संतोष साळुंखे यांनी दिली होती. या तक्रारीनंतर डॉ. शिंदे यांच्या जात पडताळणी समितीचे अध्यक्ष यांच्याकडे केली आहे. त्याची पहिली सुनावणी २८ एप्रिल रोजी जात पडताळणी समितीचे अध्यक्ष जीवन गलांडे यांच्यासमोर पार पडली.

Satara News : आझाद नगर येथील अतिक्रमणावर हातोडा; 

गलांडे यांच्यासमोर डॉ. प्रिया शिंदे यांच्या वकिलांनी संबंधित तक्रारदारांच्या अधिकारावर कोणत्याही प्रकाराची गदा आणलेली नसल्याने त्यांना हरकत घेण्याचा कोणताही अधिकार वा हक्क नाही. त्यांनी त्या आरक्षणातून निवडणूक लढवली गेली नाही. त्यावर तक्रारदार यांचे वकील अॅङ घोडके यांनी सर्वसामान्यांचा अधिकार म्हणून लोकशाहीमध्ये तक्रार दाखल करु शकतात. त्यामुळे हरकत घेण्याचा अधिकार आहे. तसेच निवडणूकीच्या अनुषंगाने जे जे डाक्युमेंट जात पडताळणी समितीकडे सादर केले आहे त्याची नक्कल मिळावी अशी मागणी केली. डॉ. शिंदे यांच्या वकीलांनी त्यांच्या मागणीला विरोध करत कागदपत्रे देण्यात येवू नयेत असा युक्तीवाद केला. त्यावर समितीचे अध्यक्ष जीवन गलांडे यांनी त्यांचा युक्तीवाद फेटाळून लावत कागदपत्रे देत पुढची सुनावणी १९ मे रोजी होणार आहे.

 

कोण आहेत डॉ. प्रिया महेश शिंदे?

डॉ.  प्रिया शिंदे  या सातारा जिल्ह्यातील एक उदयोन्मुख राजकीय चेहरा म्हणून ओळखल्या जातात. त्या सध्या जिल्हा परिषद अध्यक्षपदावर कार्यरत असून त्यांच्या निवडीमुळे राज्याच्या स्थानिक राजकारणात त्यांचे नाव चर्चेत आले आहे.

डॉ. प्रिया शिंदे यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढवून विजय मिळवला आणि त्यानंतर ओबीसी महिला राखीव कोट्यातून जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांची राजकीय वाटचाल अधिक चर्चेत आली. त्यांच्या या निवडीवरून सध्या कायदेशीर वाद सुरू असून त्यांच्या जातप्रमाणपत्राबाबत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

सातारा जिल्हा परिषद सदस्य अपहरणनाट्य; महाबळेश्वर न्यायालयात सुनावणी

शैक्षणिक पार्श्वभूमी पाहता, त्या उच्चशिक्षित असून ‘डॉक्टर’ ही पदवी त्यांनी मिळवलेली आहे. स्थानिक पातळीवर सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाच्या मुद्द्यांवर काम केल्यामुळे त्यांची ओळख तयार झाली आहे.

सध्या सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेमुळे त्यांच्या अध्यक्षपदाचे भवितव्य ठरणार असून, सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.

Web Title: Caste certificate controversy satara zp president dr priya shinde under scrutiny

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 09:53 AM

Topics:  

  • Breaking News
  • Satara News
  • Satara Politics

संबंधित बातम्या

Satara ZP Education Officer: सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित
1

Satara ZP Education Officer: सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित

Police Bharti: महाराष्ट्र पोलिसात भरती होण्याची मोठी संधी! ८,१०० जागांवर मेगाभरती होणार? वाचा डिटेल्स
2

Police Bharti: महाराष्ट्र पोलिसात भरती होण्याची मोठी संधी! ८,१०० जागांवर मेगाभरती होणार? वाचा डिटेल्स

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर
3

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर

घटत्या पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर; वसंतराव मानकुमरे यांचे विधान
4

घटत्या पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर; वसंतराव मानकुमरे यांचे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.