• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Cbd Belapur Building Collapse Many People Were Trapped Under The Debris

मोठी बातमी! सीबीडी बेलापूरमध्ये चार मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले

आतापर्यंत २ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीत 26 कुटुंबे राहत होती. यात एकूण 100 हून अधिक नागरिक असल्याचेेही सांगण्यात येत आहे. अग्निशमन दल, मनपा अधिकारी कर्मचारी JCB च्या सहाय्याने  ढिगारा हटवला जात आहे. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 27, 2024 | 08:45 AM
मोठी बातमी! सीबीडी बेलापूरमध्ये चार मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले

Photo Credit : Socail media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : सीबीडी बेलापूरमध्ये  मोठी बातमी समोर आली. शनिवारी (27 जुलै)  पहाटे 5 च्या सुमारास नवी मुंबईतील शहाबाज गावात 4 मजली इमारत कोसळली असून  ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मनपा अधिकारी आणि पोलीस, NDRF टीम घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्यही सुरू झाले आहे. आतापर्यंत २ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीत 26 कुटुंबे राहत होती. यात एकूण 100 हून अधिक नागरिक असल्याचेेही सांगण्यात येत आहे. अग्निशमन दल, मनपा अधिकारी कर्मचारी JCB च्या सहाय्याने  ढिगारा हटवला जात आहे.

 दरम्यान इमारतीच्या तळमजल्यावर  राहणाऱ्या सलून चालकाला पहाटे पाचच्या दरम्यान जाग आली. इमारत हालत असल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने आरडाओरड सुरू केली आणि इमारतीतील काही लोकांना सावध केले, तोपर्यंत आसपासचेे नागरिकही गोळा झाले होते, नागरिकांनी मिळून इमारतीतील काही लोकांना सुखरूप बाहेरही काढले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. पण अद्यापही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगितले जात आहे.

नवी मुंबईमहापालिका आयुक्त  कैलाश शिंदे म्हणाले, “ही इमारत आज पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान कोसळली. सेक्टर-१९, शाहबाज गावातील ही जी चार मजली इमारत आहे.  इमारतीतून ५२ जण सुरक्षित होते. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 2 जणांना बाहेर काढण्यात आले असून आणखी 2 जण अडकले असण्याची शक्यता आहे. एनडीआरएफचे पथक बचावकार्य करत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे ही इमारत 10 वर्षे जुनी आहे, त्याची चौकशी सुरू असून इमारत कोणाच्या मालकीची आहे, त्याच्यावर कारवाई केली जाईल.

Web Title: Cbd belapur building collapse many people were trapped under the debris

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2024 | 08:24 AM

Topics:  

  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Metro 12A ची घोषणा, डोंबिवली ते नवी मुंबई आता मेट्रोने जा! कसा असेल मार्ग?
1

Mumbai Metro 12A ची घोषणा, डोंबिवली ते नवी मुंबई आता मेट्रोने जा! कसा असेल मार्ग?

Mumbai Fruit Seller: नागरिकांनो फळ खाताय, मग हा Video बघाच…! परप्रांतीय फळविक्रेत्यांकडून फळांना विषारी पदार्थ लावून विक्री
2

Mumbai Fruit Seller: नागरिकांनो फळ खाताय, मग हा Video बघाच…! परप्रांतीय फळविक्रेत्यांकडून फळांना विषारी पदार्थ लावून विक्री

Karjat-Panvel Railway: लोकल प्रवाशांसाठी सुखद बातमी! कर्जत-पनवेल अवघ्या 30 मिनिटांवर, देशातील सर्वात आधुनिक बोगद्याचे काम पूर्ण
3

Karjat-Panvel Railway: लोकल प्रवाशांसाठी सुखद बातमी! कर्जत-पनवेल अवघ्या 30 मिनिटांवर, देशातील सर्वात आधुनिक बोगद्याचे काम पूर्ण

BMC Budget 2026-27: मुंबईचा कायापालट होणार का? अर्थसंकल्पात ८०,९५२ कोटींची तरतूद
4

BMC Budget 2026-27: मुंबईचा कायापालट होणार का? अर्थसंकल्पात ८०,९५२ कोटींची तरतूद

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त ‘गौरव माय मराठीचा’ गीताची भेट; गुरु एस. नायर यांची खास निर्मिती

‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त ‘गौरव माय मराठीचा’ गीताची भेट; गुरु एस. नायर यांची खास निर्मिती

Feb 26, 2026 | 03:18 PM
Vaijapur News: वैजापुरात पाण्यावरून वादंग; ‘बोरदहेगाव’तून पाणी सोडण्यास विरोध केल्यानंतर स्थगितीचा निर्णय

Vaijapur News: वैजापुरात पाण्यावरून वादंग; ‘बोरदहेगाव’तून पाणी सोडण्यास विरोध केल्यानंतर स्थगितीचा निर्णय

Feb 26, 2026 | 03:17 PM
Unseasonal Rain: अवकाळीमुळे ‘राजा’ संकटात; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Unseasonal Rain: अवकाळीमुळे ‘राजा’ संकटात; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Feb 26, 2026 | 03:15 PM
China Military Purge: चीनमध्ये हाहाकार! 100 जनरल आणि कमांडर बेपत्ता; अण्वस्त्र सज्ज चिनी सैन्यात मोठी ‘कत्तल’, नेमकं शिजतंय काय?

China Military Purge: चीनमध्ये हाहाकार! 100 जनरल आणि कमांडर बेपत्ता; अण्वस्त्र सज्ज चिनी सैन्यात मोठी ‘कत्तल’, नेमकं शिजतंय काय?

Feb 26, 2026 | 03:15 PM
Ranji Trophy Final : केएल राहुल फेल, पडिक्कल आणि करुणही अपयशी! आकिब नबीने केला कहर; वाचा सविस्तर

Ranji Trophy Final : केएल राहुल फेल, पडिक्कल आणि करुणही अपयशी! आकिब नबीने केला कहर; वाचा सविस्तर

Feb 26, 2026 | 03:12 PM
पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेला चिपळूणमध्ये निवासी शिबिर

पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेला चिपळूणमध्ये निवासी शिबिर

Feb 26, 2026 | 03:12 PM
Pune Crime: पुण्यात खळबळ! दोन लाखांसाठी तरुणानेच रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव

Pune Crime: पुण्यात खळबळ! दोन लाखांसाठी तरुणानेच रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव

Feb 26, 2026 | 03:12 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.