Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जनगणनेसाठी तयारी झाली पूर्ण…! ९४ गावांत २०३ गटांची रचना, २५८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

जनगणनेला सुरुवात होणार असून यंदा नागरिकांना १ मे पासून मोबाईलद्वारे स्वतःची माहिती स्वतःच भरण्याची (स्व-गणना) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 24, 2026 | 02:53 PM
Census Preparations Complete in Nanded 258 Employees Appointed

Census Preparations Complete in Nanded 258 Employees Appointed

Follow Us
Follow Us:

Nanded News : सेलू : देशाच्या आगामी जनगणनेचे बिगुल वाजले असून, सेलू तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील ९४ गावांमध्ये येत्या १६ मे पासून जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, यंदा नागरिकांना १ मे पासून मोबाईलद्वारे स्वतःची माहिती स्वतःच भरण्याची (स्व-गणना) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

१ मे पासून ‘स्व-गणना’ पोर्टल सुरू जनगणनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत घर गणना करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष कर्मचारी घरी येण्यापूर्वी, १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती ऑनलाईन नोंदवता येणार आहे. ही सुविधा नागरिकांचा वेळ वाचवणारी ठरणार आहे. तालुक्यातील १४ गावांमध्ये जनगणनेचे काम सुळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. गटांची रचनाः अंदाजे ९५० ते १०,००० लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे तालुक्यात एकूण २०३ गट तयार करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांच्या आहेत.

हे देखील वाचा : नितीन गडकरी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी! नागपूर पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

मनुष्यबळः आदेशानुसार २२१ प्रगणक आणि त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी ३४ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. राखीव फौजफाटाः तातडीच्या गरजेसाठी २० प्रगणक आणि ३ पर्यवेक्षक राखीव ठेवण्यात आले आहेत. प्रशिक्षणः या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ४ फिल्ड ट्रेनरची नियुक्ती करण्यात आली असून, एकूण २५८ कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी आहेत. जनगणनेच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसील कार्यालयात विशेष ‘जनगणना कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे.

जनगणना कक्षासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक

तहसीलदार तथा चार्ज अधिकारी डॉ. शिवाजी मगर यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथक कार्यरत राहणार आहेः सहाय्यक चार्ज अधिकारीः नायब तहसीलदार गजानन इनामदार, जनगणना सहाय्यकः हरीष टाक व विकास मुपडे, लिपिक व तांत्रिक सहाय्यकः सचिन गायकवाड व निखिल कांबळे, जनगणना कक्ष शिपाईः राम साखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : “10 मिनिटांमध्ये आलोच…! महिलेच्या सोशल मीडिया कमेंटला अमित शाहांनी दिले उत्तर

सुविधेचा लाभ घ्यावा

सेलूचे तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, सेलू तालुक्यातील घर गणनेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान न्वालणार आहे. नागरिकांनी १ मे पासून उपलब्ध होणाऱ्या ‘स्व-गणना’ सुविधेचा लाभ घ्यावा आणि प्रशासकीय कर्मचा-यांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. शिवाजी मगर यांनी केले आहे.

Web Title: Census preparations complete in nanded 258 employees appointed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Census
  • maharashtra news
  • nanded news

संबंधित बातम्या

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
1

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
2

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन
3

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा
4

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.