Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवदूत ठरले RPF जवान! ऑपरेशन जीवन रक्षा आणि मातृशक्ती अंतर्गत वाचवला प्रवाशाचा जीव, धावत्या ट्रेनमध्ये केली सुरक्षित प्रसूती

मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (RPF) पुन्हा एकदा आपली कर्तव्यदक्षता सिद्ध केली आहे. आरपीएफ कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत प्रवाशांचे प्राण वाचवले आणि धावत्या गाडीत सुरक्षित प्रसूती घडवून आणली.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 22, 2026 | 12:30 PM
देवदूत ठरले RPF जवान! ऑपरेशन जीवन रक्षा आणि मातृशक्ती अंतर्गत वाचवला प्रवाशाचा जीव, धावत्या ट्रेनमध्ये केली सुरक्षित प्रसूती

देवदूत ठरले RPF जवान! ऑपरेशन जीवन रक्षा आणि मातृशक्ती अंतर्गत वाचवला प्रवाशाचा जीव, धावत्या ट्रेनमध्ये केली सुरक्षित प्रसूती

Follow Us
Close
Follow Us:
  • लोकलमधून उतरताना प्लॅटफॉर्म आणि गाडीतील फटीत पडणाऱ्या महिला प्रवाशाला आरपीएफ एएसआय नरसिंह कनौजिया यांनी क्षणाचाही विलंब न करता वाचवले.
  • धावत्या कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू होताच आरपीएफ उपनिरीक्षक एल. बी. वाघे आणि पथकाने तत्परतेने सुरक्षित प्रसूती करून दाखवली.
  • या दोन्ही घटनांतील धैर्य आणि तत्परतेबद्दल मध्य रेल्वे प्रशासनाने आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.
मध्य रेल्वेचे रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) कर्मचारी केवळ रेल्वे मालमत्तेचे संरक्षण करत नाहीत, तर आपत्कालीन प्रसंगी प्रवाशांसाठी देवदूत ठरत आहेत. ऑपरेशन जीवन रक्षा आणि ऑपरेशन मातृशक्ती अंतर्गत आरपीएफ कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे एकीकडे प्रवाशाचा जीव वाचला तर दुसरीकडे धावत्या गाडीत सुरक्षित प्रसूती झाली. ऑपरेशन जीवन रक्षा अंतर्गत (दि.२६) डिसेंबर २०२५ ला आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक नरसिंह कनौजिया यांनी उल्लेखनीय धैर्य दाखवले. प्लॅटफॉर्मवरून स्ला सुटलेल्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना एक महिला प्रवासी गाडी व प्लॅटफॉर्ममधील फटीत पडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

मोठी बातमी ! इलेक्शन ड्युटीला दांडी पडणार महागात; तब्बल 200 जणांची नोकरी संकटात

क्षणाचाही विलंब न करता त्यांनी धाव घेत महिलेला सुरक्षितपणे बाहेर ओढले आणि संभाव्य प्राणघातक अपघात टाळला. त्यानंतर संबंधित प्रवाशाचे समुपदेशन करून सुरक्षित प्रवासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. धावत्या एक्स्प्रेसमध्ये सुरक्षित प्रसूती दरम्यान, ऑपरेशन मातृशक्ती अंतर्गत दि. ३० डिसेंबर २०२५ ला गाडी क्रमांक-२२५३८ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये अत्यंत संवेदनशील घटना घडली. प्रवासादरम्यान एका गर्भवती महिलेला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्याची माहिती मिळताच आरपीएफ उपनिरीक्षक एल. बी. वाघ है आपल्या पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

Republic Day 2026: शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा शाही सोहळा! राज्यपाल फडकवणार तिरंगा; ‘हे’ असणार यंदाचे खास आकर्षण

आरपीएफच्या कामगिरीचे रेल्वे प्रशासनाने केले कौतुक

प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी दाखवलेल्या चैर्याबद्दल नरसिह कनौजिया तसेब आपत्कालीन प्रसूतीदरम्यान दाखवलेल्या तत्परतेसाठी एल, बी. पाप आणि त्याच्या पथकाच्या कार्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने कौतुक केले आहे, मध्य रेल्वेची आरपीएफ प्रवाशांची सुरक्षितता, रेल्वे मालमत्ता आणि संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी कटिचद्ध आहे. समर्पित व प्रशिक्षित कर्मचा-यांच्या माध्यमातून जनसेवेचे सर्वोच्च मानदंड जपत आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

 

Web Title: Central railway rpf heroes operation jeevan raksha and matrushakti save passenger life and safe delivery in running train marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Indian Railway
  • maharashtra news

संबंधित बातम्या

म्हाळुंगे नाणेकर गटातील उमेदवारांच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ; उमेदवारी अर्ज दाखल
1

म्हाळुंगे नाणेकर गटातील उमेदवारांच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ; उमेदवारी अर्ज दाखल

Konkan Railway: कोकण रेल्वेने प्रवास करताय? मग आधी ‘ही’ बातमी वाचाच…
2

Konkan Railway: कोकण रेल्वेने प्रवास करताय? मग आधी ‘ही’ बातमी वाचाच…

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 25 कोटींचे अमली पदार्थ पकडले
3

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 25 कोटींचे अमली पदार्थ पकडले

Ratnagiri News : रत्नागिरी नगरपरिषदेत सभापती निवड प्रक्रिया
4

Ratnagiri News : रत्नागिरी नगरपरिषदेत सभापती निवड प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.