Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छ. संभाजीनगर हादरलं! सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार, डीएनए चाचणीमध्ये धक्कादायक माहिती समोर

बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उघडकीस आली आहे. सख्या भावाने आपल्या अल्पवयीन बहिणीशी ठेवलेले अनैतिक संबंध केलेल्या डीएनए चाचणीत उघड झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 22, 2023 | 11:49 AM
छ. संभाजीनगर हादरलं! सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार, डीएनए चाचणीमध्ये धक्कादायक माहिती समोर
Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उघडकीस आली आहे. सख्या भावाने आपल्या अल्पवयीन बहिणीशी ठेवलेले अनैतिक संबंध केलेल्या डीएनए चाचणीत उघड झाले आहेत. या प्रकरणी पीडितेच्या भावासह मावस भावजीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयित मावस भावजीवरील आरोप सिद्ध होत नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश एस. जी. मेहरे यांनी त्याला जामीन मंजूर केला आहे.

भावानेच बहिणीवर बलात्कार केला असल्याचं डीएनए चाचणीत उघड झालं आहे. या प्रकरणात पीडितेच्या सख्ख्या भावासह मावस भावावर बलात्कार आणि पोक्सो भावजीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयित मावस भावजीवर आरोप सिद्ध होत नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. जी मेहरे यांनी त्याला जमीन मंजूर केला आहे.

गंगापुर तालुक्यातील पीडित मुलीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत मावस भावाने ऑक्टोबर 2022 मध्ये आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचं म्हटले होतं. मात्र नंतर पीडितेने 24 मार्च 2023 रोजी पुरवणी जबाबात सख्ख्या भावाने शारीरिक संबंध ठेवल्याचं म्हटलं. नाताळच्या सुट्ट्यात 10 दिवस तिचा भाऊ घरी होता. त्यादरम्यान वेळोवेळी त्याने शारीरिक संबंध ठेवले असल्याचं पीडितेनं सांगितलं.

पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर डीएनए चाचणी करण्यात आली. यामध्ये सख्ख्या भावाकडूनच बहीण गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पीडितेच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊ-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेनं छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Ch sambhajinagar shook sexual abuse of minor sister by brother shocking information revealed in dna test nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2023 | 11:49 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • NAVARASHTRA
  • Rep

संबंधित बातम्या

BLO कामावरून शिक्षक संतप्त; ‘पूर्णवेळ कार्यमुक्त करा, FIRच्या धमक्या बंद करा’
1

BLO कामावरून शिक्षक संतप्त; ‘पूर्णवेळ कार्यमुक्त करा, FIRच्या धमक्या बंद करा’

Raigad News: महाडमध्ये अतिवृष्टीनंतर पावसाची विश्रांती! 9 दिवसांत विक्रमी 1,213 मिमी पाऊस, शेतकऱ्यांची चिंता कायम
2

Raigad News: महाडमध्ये अतिवृष्टीनंतर पावसाची विश्रांती! 9 दिवसांत विक्रमी 1,213 मिमी पाऊस, शेतकऱ्यांची चिंता कायम

Raigad News: देवकुंड धबधब्यावर मोठी दुर्घटना; प्रवेशबंदी झुगारून गेलेले दोन पर्यटक पाण्यात बुडाले, शोधमोहीम सुरू
3

Raigad News: देवकुंड धबधब्यावर मोठी दुर्घटना; प्रवेशबंदी झुगारून गेलेले दोन पर्यटक पाण्यात बुडाले, शोधमोहीम सुरू

Dombivli News: शास्त्रीनगर रुग्णालय पुन्हा वादात; उपचाराऐवजी चिमुकल्याला सायन रुग्णालयात हलवण्याचा दिला सल्ला, व्हिडिओ व्हायरल
4

Dombivli News: शास्त्रीनगर रुग्णालय पुन्हा वादात; उपचाराऐवजी चिमुकल्याला सायन रुग्णालयात हलवण्याचा दिला सल्ला, व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.