Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar News:’आरक्षण ५०% पेक्षा जास्त; सुप्रीम कोर्टात अंतिम लढत’; इच्छुकांची धडधड वाढली

जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत उभे राहणारे इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. वरिष्ठ स्तरावर फिल्डिंगही लावून आहेत. प्रचाराची जोरदार नियोजन करण्यात आले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 24, 2025 | 04:44 PM
आरक्षण ५०% पेक्षा जास्त; सुप्रीम कोर्टात अंतिम लढत

आरक्षण ५०% पेक्षा जास्त; सुप्रीम कोर्टात अंतिम लढत

Follow Us
Close
Follow Us:
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५०% पेक्षा जास्त आरक्षणामुळे निर्माण झालेला वाद
  • पाच वर्षांपासून महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका प्रलंबित
  • इच्छुकांमध्ये उत्साह पण आरक्षण वादावरील सुप्रीम कोर्टाचा निकालाकडे लक्ष
Chhatrapati Sambhajinagar News: आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा करणाऱ्यांसह स्थापित राजकारण्यांचे लक्ष्य सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लागून आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आरक्षण ५० टक्क्यपिक्षा जास्त झाल्याने निर्माण झालेला वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्या असल्याने उद्या मंगळवारी याची सुनावणी होणार आहे. यात न्यायालय काय निर्णय देईल याकडे सर्व इच्छुकांचे लक्ष लागून आहे. पाच वर्षांपासून महापालिकेसह, जिल्हा परिषद निवडणुका प्रलंबित आहेत. कारभारी नसल्याने प्रशासकाच्या हाती कारभार आहे. काही न काही कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या या निवडणुकांचा मार्ग नुकताच मोकळा झाला. त्यामुळे इच्छुकांच्या मनात आनंदाचे उधाण सुरु झाले.

महायुती तुटली…! ‘दोघांच्या भांडणामुळे धाराशिव शहराचे झाले वाटोळे, जनता तिसऱ्या पर्यायाचा शोधात’, सुधीर पाटलांचा आरोप

महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचाली सुरु होणार आहेत. दरम्यान, ३१ जानेवारीपर्यंत निवडणूका घेऊन निकाल घोषित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने निवडणूक आयोगदेखील कामाला लागला. प्रभाग रचना, आरक्षण प्रक्रिया पार पडल्या. यात वार्ड सुटलेल्या इच्छुकांमध्ये आनंदाचे उधाण आले तर वार्ड हातातून गेलेल्या इच्छुकांनी पर्यायी मागाँवर काम सुरु केले. यातच नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार असल्याने उमेदवारांनी प्रचारदेखील सुरु केला आहे.

निवडणुकीत इच्छुकांचे भवितव्य टांगणीला

एकंदरीत मागील १५-२० दिवसांपासून राजकीयच वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने निर्माण झालेला वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असल्याने उद्या मंगळवारी याची सुनावणी होणार आहे. यात न्यायालय काय निर्णय देईल याकडे सर्व इच्छुकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

Pandharpur Election: दारू-मटणाच्या राजकारणात हरवत चाललेले पंढरपूरचे भवितव्य

इच्छुकांचे देव पाण्यात !

दरम्यान, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत उभे राहणारे इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. वरिष्ठ स्तरावर फिल्डिंगही लावून आहेत. प्रचाराची जोरदार नियोजन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत निवडणूक लांबणीवर पडल्यास इच्छुकांची रवानेही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. म्हणून योग्य निर्णय लागू दे रे देवा, असे म्हणत इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.

नप, नपं निवडणूक वेळेवर होणार !

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद, महापालिकासाठी ३१ जानेवारीपर्यंत निवडणुका घेऊन निकाल घोषित होणार आहे. मात्र निवडणूक प्रक्रिया थांबणार नाही असे सर्वोच न्यायालयाने आधीच स्पष्ट केलेले असल्याने नगरपंचायत, नगरपरिषद या निवडणुका वेळेवर होतील असे गृहीत धरले जात आहे.

 

 

Web Title: Chhatrapati sambhajinagar news reservation more than 50 final fight in supreme court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 04:44 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Local Body Election
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Operation Lotus : ऑपरेशन लोटसने एकनाथ शिंदेंना केले बैचेन; भाजपचा हा राजकीय गेम?
1

Operation Lotus : ऑपरेशन लोटसने एकनाथ शिंदेंना केले बैचेन; भाजपचा हा राजकीय गेम?

Chhatrapati Sambhajinagar Crime: मोठी कारवाई! संभाजीनगरमध्ये ६१ ग्रॅम एमडीसह तिघांना अटक; तर ‘इतक्या’ लाखाचा ऐवज जप्त
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: मोठी कारवाई! संभाजीनगरमध्ये ६१ ग्रॅम एमडीसह तिघांना अटक; तर ‘इतक्या’ लाखाचा ऐवज जप्त

KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत शिवसेना-भाजप युतीत तुटणार; रवींद्र चव्हाणांचे सूचक संकेत
3

KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत शिवसेना-भाजप युतीत तुटणार; रवींद्र चव्हाणांचे सूचक संकेत

छत्रपती संभाजीनगरमधील रॅकेटमुळे बिंग फुटले! कोट्यवधींच्या गुन्ह्यांनंतर राज्याच्या सायबर सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह!
4

छत्रपती संभाजीनगरमधील रॅकेटमुळे बिंग फुटले! कोट्यवधींच्या गुन्ह्यांनंतर राज्याच्या सायबर सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.