Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: नवनिर्वाचित नगरसेवकांचे पद धोक्यात? तिसरे अपत्य आणि बेकायदा बांधकामांच्या तक्रारींनी खळबळ

महापालिकेच्या राजकीय वर्तुळात या घडामोडींमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. पराभूत उमेदवारांकडून विजयी सदस्यांविरोधात आक्षेप नोंदविण्यात आले असून संबंधित सदस्यांचे पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 27, 2026 | 03:15 PM
२२-२३ नवनिर्वाचित नगरसेवकांचे पद धोक्यात? (Photo Credit- X)

२२-२३ नवनिर्वाचित नगरसेवकांचे पद धोक्यात? (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • २२-२३ नवनिर्वाचित नगरसेवकांचे पद धोक्यात?
  • तिसरे अपत्य आणि बेकायदा बांधकामांच्या तक्रारींनी खळबळ
  • नगररचना विभागाची कागदपत्रांसह स्थळ पाहणी
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीचा निकाल लागून काहीच दिवस झाले असताना नवनिर्वाचित नगरसेवकांविरोधात तक्रारींची मालिका सुरू झाली आहे. तिसरे अपत्य असल्याचा आरोप, तसेच अतिक्रमण व बेकायदा बांधकामांबाबत आतापर्यंत २२ ते २३ सदस्यांविरोधात प्रशासनाकडे लेखी तक्रारी दाखल झाल्या आहेत. या सर्व तक्रारींची एकत्रित छाननी सुरू असून नगर रचना विभागाकडून आठवडाभरात प्राथमिक अहवाल सादर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अंतिम निर्णय आयुक्तांकडून घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पराजित उमेदवारांकडून तक्रारींचा पाढा

महापालिकेच्या राजकीय वर्तुळात या घडामोडींमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. पराभूत उमेदवारांकडून विजयी सदस्यांविरोधात आक्षेप नोंदविण्यात आले असून संबंधित सदस्यांचे पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारींमध्ये काही नगरसेवकांकडे तिसरे अपत्य असल्याचा दावा करण्यात आला आहे, तर काहींवर त्यांच्या मालमत्तांवर परवानगीशिवाय बांधकामे केल्याचा व शासकीय जागांवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. प्रशासनाने या तक्रारी गंभीरतेने घेत सर्व प्रकरणे नगर रचना विभागाकडे वर्ग केली आहेत. विभागाकडून संबंधित मालमत्तांची बांधकाम परवानगी, नकाशा मंजुरी, वापर परवाना आदी कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.

तिसरे अपत्यप्रकरणी पुरावे प्राप्त झाल्यानंतर होणार पडताळणी

तिसरे अपत्य असल्याच्या आरोपांचाबत चार ते पाच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र अनेक तक्रारींमध्ये आवश्यक कागदपत्रे जोडलेली नसल्याचे प्राथमिक छाननीत आढळले आहे. त्यामुळे तक्रारदारांना संबंधित जन्मनोंद, शासकीय दाखले किवा अन्य वैध पुरावे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुरावे प्राप्त झाल्यानंतर त्याची पडताळणी करूनच पुढील कार्यवाही करणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Chhatrapati Sambhajinagar: शहागंजमध्ये महापालिकेचा ‘बुलडोझर’! गर्भवती महिलेला मारहाण नडली; रस्ते केले चकाचक

नगररचना विभागाची कागदपत्रांसह स्थळ पाहणी

अतिक्रमण व बेकायदा बांधकामांबाबत १७ ते १८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींमध्ये नमूद मालमत्ताची बांधकाम परवानगी, मंजूर नकाशे आणि नियमांनुसार बांधकाम झाले आहे की नाही, याची सखोल तपासणी केली जात आहे. संबंधित इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी निरीक्षकांना निर्देश देण्यात आले आहेत. कागदपत्राची छाननी पूर्ण झाल्यानंतर अहवाल निवडणूक विभागाला पाठविला जाणार आहे.

नियमांनुसार बांधकाम झाले की नाही, याबाबत होणार सखोल तपासणी

अतिक्रमण व बेकायदा बांधकामांबाबत १७ ते १८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींमध्ये नमूद केलेल्या मालमत्तांची बांधकाम परवानगी, मंजूर नकाशे आणि नियमांनुसार बांधकाम झाले आहे की नाही याची सखोल तपासणी केली जात आहे. संबंधित इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी इमारत निरीक्षकांना निर्देश देण्यात आले आहेत. पाहणी अहवाल आणि कागदपत्रांची छाननी पूर्ण झाल्यानंतर एकत्रित अहवाल निवडणूक विभागाला पाठविला जाणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar: स्मार्ट मीटरमुळे घरगुती ग्राहकांची ‘चांदी’! ७ महिन्यांत २ कोटींची सवलत; महावितरणचा मोठा खुलासा

Web Title: 22 23 newly elected corporators positions in jeopardy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.