• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Chhatrapati Sambhaji Nagar Hammer On Encroachments In Jaffergate Area Municipality Takes Strict Action

Chhatrapati Sambhaji Nagar : जाफरगेट परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा; पालिकेची कडक कारवाई

छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी) महापालिकेतर्फे दर रविवारी जाफरगेट परिसरात लागणाऱ्या आठवडी बाजारात झालेले अतिक्रमणांवर शनिवारी हातोडा चालवण्यात आला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 21, 2025 | 08:05 PM
Chhatrapati Sambhaji Nagar : जाफरगेट परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा; पालिकेची कडक कारवाई
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • जाफरगेट परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा;
  • पालिकेची कडक कारवाई
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी) महापालिकेतर्फे दर रविवारी जाफरगेट परिसरात लागणाऱ्या आठवडी बाजारात झालेले अतिक्रमणांवर शनिवारी हातोडा चालवण्यात आला. महापालिकेकडे स्थानिक नागरिकांकडून प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. जाफरगेट परिसरात लागणाऱ्या आठवडी बाजार परिसरात आणि दरगाह पीर कल्याण शाह मस्जिदजवळ काही जणांनी विनापरवानगी टिनचे शेड आणि लोकहन्दी अँगलच्या मदतीने जवळपास 60 बाय 40  आकाराचा ढाचा उभा केला होता. यासाठी महापालिकेकडून कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती.

Alandi Election Result : आळंदी नगरपरिषदेवर भाजपची एकहाती सत्ता; नगराध्यक्षपदी प्रशांत कुऱ्हाडे विजयी

यामुळे येथे हळूहळू अतिक्रमण वाढले होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्त आणि संबंधित सहायक आयुक्त कार्यालयात तक्रार दिली होती. त्यानंतर महापालिकेने संबंधितांना अतिकरींना काढण्याबाबत नोटीसही दिली होती. मात्र त्यांनी या नोटिशीला न जुमानता अतिक्रमण कायम ठेवले होते.

सदरील अतिक्रमणामुळे सदरील रस्त्यावर वाहतुकीला मोठी अडचण होत होती. अखेरीस शनिवारी आयुक्तांकडे पुन्हा तक्रार आल्याने त्वरित कारवाईचे आदेश देण्यात आले. आदेशानुसार शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जेसीबीच्या सहाय्याने टिन शेड हटवले. या कारवाईत सहायक आयुक्त रमेश मोरे, इमारत निरीक्षक सैय्यद जमशीद आणि टीमने पार पाडली.

पालघरचे मच्छिमार शासनाच्या दुर्लक्षतेला पडले बळी? मृत्यूच्या आकड्यात वाढ झाल्याने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

💡

Frequently Asked Questions

  • Que: अतिक्रमण हटाव कारवाई कुठे करण्यात आली?

    Ans: छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे जाफरगेट परिसरात दर रविवारी लागणाऱ्या आठवडी बाजार परिसरात ही कारवाई करण्यात आली.

  • Que: कारवाई करण्यामागचे मुख्य कारण काय होते?

    Ans: स्थानिक नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. विनापरवानगी टिन शेड आणि लोखंडी अँगलच्या साहाय्याने मोठा ढाचा उभारण्यात आल्यामुळे अतिक्रमण वाढले होते.

  • Que: संबंधितांनी महापालिकेची परवानगी घेतली होती का?

    Ans: सदर ढाच्यासाठी महापालिकेकडून कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नव्हती.

Web Title: Chhatrapati sambhaji nagar hammer on encroachments in jaffergate area municipality takes strict action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 07:40 PM

Topics:  

  • chhatrpati sambhaji nagar

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ज्याला पाहावं तो हीच कार करतोय खरेदी! विक्री सुसाट, 6.25 लाख किमतीत देते 31 KM चा मायलेज

ज्याला पाहावं तो हीच कार करतोय खरेदी! विक्री सुसाट, 6.25 लाख किमतीत देते 31 KM चा मायलेज

Dec 21, 2025 | 09:24 PM
‘असली शिवसेना’ जनतेनेच ठरवली! नगरपालिका विजयानंतर शिंदेंचा हुंकार; नवी मुंबई महापालिकेसाठी फुंकले रणशिंग

‘असली शिवसेना’ जनतेनेच ठरवली! नगरपालिका विजयानंतर शिंदेंचा हुंकार; नवी मुंबई महापालिकेसाठी फुंकले रणशिंग

Dec 21, 2025 | 09:19 PM
भारतीय अंध महिला संघाचा BCCI कडून खास सन्मान! सचिव सैकियांनी संघासाठी केली मोठी घोषणा

भारतीय अंध महिला संघाचा BCCI कडून खास सन्मान! सचिव सैकियांनी संघासाठी केली मोठी घोषणा

Dec 21, 2025 | 09:00 PM
Amol Mohite Satara Election Result: सातारकरांचा कौल भाजपाला! ४२,०३२ मतांच्या फरकाने अमोल मोहितेंनी गुलाल उधळला

Amol Mohite Satara Election Result: सातारकरांचा कौल भाजपाला! ४२,०३२ मतांच्या फरकाने अमोल मोहितेंनी गुलाल उधळला

Dec 21, 2025 | 08:52 PM
Karad: कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे आयोजित ‘कृष्णा मॅरेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Karad: कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे आयोजित ‘कृष्णा मॅरेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Dec 21, 2025 | 08:42 PM
बार्शी नगरपरिषदेवर महायुतीचा झेंडा! नगराध्यक्षपदावर भाजप उमेदवार तेजस्विनी कथले विजयी

बार्शी नगरपरिषदेवर महायुतीचा झेंडा! नगराध्यक्षपदावर भाजप उमेदवार तेजस्विनी कथले विजयी

Dec 21, 2025 | 08:40 PM
Solapur BJP Defeat: खासदारांची जादू चालली, पालकमंत्र्यांची लुडबुड संपली; सोलापूरच्या निकालाने भाजपचा गेम ओव्हर

Solapur BJP Defeat: खासदारांची जादू चालली, पालकमंत्र्यांची लुडबुड संपली; सोलापूरच्या निकालाने भाजपचा गेम ओव्हर

Dec 21, 2025 | 08:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Uran : उरणमध्ये मुलांना पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Uran : उरणमध्ये मुलांना पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Dec 21, 2025 | 07:21 PM
Ahilyanagar :  जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Ahilyanagar : जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Dec 21, 2025 | 05:43 PM
Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Dec 21, 2025 | 05:35 PM
Konkan : कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट – योगेश कदम

Konkan : कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट – योगेश कदम

Dec 21, 2025 | 05:25 PM
Sangli : शिराळ्यात पृथ्वीसिंग नाईक विजयी, इतर नगरपंचायतींचे निकाल प्रतीक्षेत

Sangli : शिराळ्यात पृथ्वीसिंग नाईक विजयी, इतर नगरपंचायतींचे निकाल प्रतीक्षेत

Dec 21, 2025 | 05:14 PM
Solpur Election Result : शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा केला पराभव

Solpur Election Result : शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा केला पराभव

Dec 21, 2025 | 05:09 PM
Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल

Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल

Dec 21, 2025 | 01:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.