• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Bjp Party Has Won A Big Victory In Alandi Nagarparishad Elections

Alandi Election Result : आळंदी नगरपरिषदेवर भाजपची एकहाती सत्ता; नगराध्यक्षपदी प्रशांत कुऱ्हाडे विजयी

तीर्थक्षेत्र आळंदी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल आज जाहीर झाला असून, भारतीय जनता पक्षाने (भाजप) शहरावर आपले निर्विवाद राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 21, 2025 | 05:53 PM
आळंदी नगरपरिषदेवर भाजपची एकहाती सत्ता; नगराध्यक्षपदी प्रशांत कुऱ्हाडे विजयी

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • आळंदी नगरपरिषदेवर भाजपची सत्ता
  • नगराध्यक्षपदी प्रशांत कुऱ्हाडे विजयी
  • काँग्रेसचा नगरपरिषद निवडणुकीत मोठा पराभव
आळंदी/ बद्रीनारायण घुगे : तीर्थक्षेत्र आळंदी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल आज जाहीर झाला असून, भारतीय जनता पक्षाने (भाजप) शहरावर आपले निर्विवाद राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. इंद्रायणीकाठी पुन्हा एकदा ‘कमळ’ फुलले असून, विरोधकांचे सर्व मनसुबे धुळीस मिळवत भाजपने एकहाती सत्ता काबीज केली आहे. भाजपचे प्रशांत कुऱ्हाडे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत नगराध्यक्षपदावर कब्जा मिळवला. २१ डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिकृत निकाल घोषित केला आहे.

नगरसेवक पदाच्या एकूण जागांपैकी बहुतांश जागांवर भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. गेल्या काही महिन्यांपासून आळंदीच्या विकासावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू होते. मात्र, आळंदीकरांनी विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा भाजपच्या झोळीत मतांचे दान टाकले आहे.

भाजपची लाट असतानाही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काही प्रभागांत आपले अस्तित्व राखण्यात यश मिळवले आहे. काही महत्त्वाच्या प्रभागांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी भाजपला कडवी झुंज दिली, मात्र बहुमताचा आकडा गाठण्यात त्यांना अपयश आले. काँग्रेसला या निवडणुकीत मोठी गळती लागल्याचे चित्र निकालानंतर स्पष्ट झाले आहे.

आळंदी नगरपरिषदेची मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पडली. प्रशासनाने केलेल्या चोख नियोजनामुळे निकालाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. निकाल जाहीर होताच आळंदी शहरात भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ‘राम कृष्ण हरी’च्या जयघोषात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत हा विजय साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, भाजपच्या अनेक दिग्गज नगरसेवकांनी आपले गड राखण्यात यश मिळवले असून, आळंदीच्या मतदारांनी काही नवीन आणि तरुण चेहऱ्यांनाही यावेळेस नगरपरिषदेत काम करण्याची संधी दिली आहे.

आळंदी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो आणि २०२५ च्या निकालाने त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. ही निवडणूक आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपसाठी बूस्टर डोस ठरणार आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला आळंदीत पुन्हा उभारी घेण्यासाठी नवीन रणनीती आखावी लागणार आहे.

मी आळंदीकराना सर्व सुखसोयी उपलब्ध करून देणार आहे तसेच इंद्रायणी नदी पाणी तीर्थ म्हणून भाविक येतात त्यासाठी मी एसटीपी प्लांट करुन भाविकांना स्वच्छ तीर्थ व तसेच आळंदीतल्या नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी उपयोजना करणार आहे तसेच महिलांसाठी लखपती योजना अमलात आणणार, विविध विकास कामे करणार. – प्रशांत पोपट कुऱ्हाडे (लोकायुक्त नवनिर्वाचित
नगराध्यक्ष)

Web Title: Bjp party has won a big victory in alandi nagarparishad elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 05:53 PM

Topics:  

  • alandi
  • Election News
  • Election Result

संबंधित बातम्या

कराडमध्ये यशवंत विचारांचा विजय; आता विकासाची वाटचाल…; निकालानंतर बाळासाहेब पाटील यांची प्रतिक्रीया
1

कराडमध्ये यशवंत विचारांचा विजय; आता विकासाची वाटचाल…; निकालानंतर बाळासाहेब पाटील यांची प्रतिक्रीया

सोलापुरात सत्तेतील मित्र पक्षांनी मारली विजयाची बाजी; कुणाला किती जागा मिळाल्या?
2

सोलापुरात सत्तेतील मित्र पक्षांनी मारली विजयाची बाजी; कुणाला किती जागा मिळाल्या?

Nagarparishad & Nagarpanchayat Election Result 2025: विरोधकांचे नॅरेटिव्ह फसले; नगरपरिषद निवडणुकांत भाजप–महायुतीचे घवघवीत यश
3

Nagarparishad & Nagarpanchayat Election Result 2025: विरोधकांचे नॅरेटिव्ह फसले; नगरपरिषद निवडणुकांत भाजप–महायुतीचे घवघवीत यश

Maharashtra Nagarpanchayat-Nagarparishad Election Result 2025: महाराष्ट्रात कुणाची सत्ता, पाहा विजयी नगरसेवकांची यादी
4

Maharashtra Nagarpanchayat-Nagarparishad Election Result 2025: महाराष्ट्रात कुणाची सत्ता, पाहा विजयी नगरसेवकांची यादी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ईशान किशन करणार लग्न? T20 World Cup च्या भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर त्याच्या वडिलांचा मोठा खुलासा 

ईशान किशन करणार लग्न? T20 World Cup च्या भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर त्याच्या वडिलांचा मोठा खुलासा 

Dec 21, 2025 | 07:30 PM
Nagarpalika Election Results 2025: ‘हा भाजपचा सर्वात मोठा विजय’; फडणवीसांनी मांडली विजयाची ‘ब्लू प्रिंट’, जिथे अपयश आलं, तिथे…

Nagarpalika Election Results 2025: ‘हा भाजपचा सर्वात मोठा विजय’; फडणवीसांनी मांडली विजयाची ‘ब्लू प्रिंट’, जिथे अपयश आलं, तिथे…

Dec 21, 2025 | 07:25 PM
Uran : उरणमध्ये मुलांना पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Uran : उरणमध्ये मुलांना पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Dec 21, 2025 | 07:21 PM
बांगलादेशी विद्यार्थीनेता Osman Hadi हत्येमागे मोठे षड्यंत्र? आरोपीच्या जामीनामागे ताकदीचा दावा

बांगलादेशी विद्यार्थीनेता Osman Hadi हत्येमागे मोठे षड्यंत्र? आरोपीच्या जामीनामागे ताकदीचा दावा

Dec 21, 2025 | 07:20 PM
निधी अग्रवालप्रमाणेच सामंथाबरोबरही गैरवर्तन! गर्दीत लोकांनी साडीचा पदर ओढला, चाहत्यांचा उसळला संताप

निधी अग्रवालप्रमाणेच सामंथाबरोबरही गैरवर्तन! गर्दीत लोकांनी साडीचा पदर ओढला, चाहत्यांचा उसळला संताप

Dec 21, 2025 | 07:20 PM
ग्राहकांची ‘या’ 3 Automatic Cars वरून नजरच हटत नाही! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

ग्राहकांची ‘या’ 3 Automatic Cars वरून नजरच हटत नाही! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Dec 21, 2025 | 07:06 PM
Health Care Tips : कच्चा की शिजवलेला कोणता पालक खाणं शरीरासाठी फायदेशीर ?

Health Care Tips : कच्चा की शिजवलेला कोणता पालक खाणं शरीरासाठी फायदेशीर ?

Dec 21, 2025 | 07:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar :  जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Ahilyanagar : जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Dec 21, 2025 | 05:43 PM
Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Dec 21, 2025 | 05:35 PM
Konkan : कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट – योगेश कदम

Konkan : कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट – योगेश कदम

Dec 21, 2025 | 05:25 PM
Sangli : शिराळ्यात पृथ्वीसिंग नाईक विजयी, इतर नगरपंचायतींचे निकाल प्रतीक्षेत

Sangli : शिराळ्यात पृथ्वीसिंग नाईक विजयी, इतर नगरपंचायतींचे निकाल प्रतीक्षेत

Dec 21, 2025 | 05:14 PM
Solpur Election Result : शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा केला पराभव

Solpur Election Result : शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा केला पराभव

Dec 21, 2025 | 05:09 PM
Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल

Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल

Dec 21, 2025 | 01:35 PM
Sangola  सांगोला नगरपरिषदेत शहाजी पाटलांना मोठे यश

Sangola सांगोला नगरपरिषदेत शहाजी पाटलांना मोठे यश

Dec 21, 2025 | 01:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.