Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

 Doctor Assault News: “उपचारात निष्काळजीपणाचा आरोप करत रुग्णालयाची तोडफोड!” डॉक्टर अन् सुरक्षा रक्षक रक्तबंबाळ

 Doctor Assault News: प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल अन् अतिदक्षता विभागात गेला २१ वर्षांच्या विवाहितेचा जीव! संभाजीनगरच्या MGM रुग्णालयात मध्यरात्री तुफान रणकंद; नातेवाइकांकडून काचा फोडून डॉक्टरांना मारहाण, पाहा नेमका थरार.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 10, 2026 | 02:08 PM
 Doctor Assault News: "उपचारात निष्काळजीपणाचा आरोप करत रुग्णालयाची तोडफोड!" डॉक्टर अन् सुरक्षा रक्षक रक्तबंबाळ

 Doctor Assault News: "उपचारात निष्काळजीपणाचा आरोप करत रुग्णालयाची तोडफोड!" डॉक्टर अन् सुरक्षा रक्षक रक्तबंबाळ

Follow Us
Follow Us:
  • विवाहितेच्या मृत्यूनंतर MGM रुग्णालयात तोडफोड
  • काचा फोडल्या; डॉक्टर व सुरक्षारक्षकांना मारहाण
  • १६ नातेवाइकांवर सिडको पोलिसांत गुन्हा
Doctor Assault News: छत्रपती संभाजीनगर शहरातील नामांकित एमजीएम (MGM) रुग्णालयातून एक अत्यंत खळबळजनक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. उपचारादरम्यान एका २१ वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाइकांनी रुग्णालयात तुफान गोंधळ घातला. संतप्त जमावाने डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांना बेदम मारहाण करत रुग्णालयाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. या घटनेमुळे रुग्णालयात दहशतीचे वातावरण पसरले असून डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

प्रसूतीसाठी दाखल केले, ICU मध्ये गेला जीव!

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित २१ वर्षीय विवाहित महिलेला ३० ऑक्टोबर रोजी प्रसूतीसाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रसूतीनंतर तिची प्रकृती अचानक गंभीररीत्या खालावल्याने तिला तातडीने अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात आले. डॉक्टरांचे पथक तिच्यावर उपचार करत असतानाच, २ नोव्हेंबर रोजी रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा: Viral Video Cab Driver:”माझी चूक काय? मला का मारताय?” ओला चालकाचा काळजाचा ठोका चुकवणारा आक्रोश! पुण्यात रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण

रुग्णालयाची तोडफोड अन् डॉक्टरांना मारहाण

महिलेच्या मृत्यूची बातमी समजताच तिच्या नातेवाइकांचा संयम सुटला. उपचारात निष्काळजीपणा झाल्याचा गंभीर आरोप करत संतप्त नातेवाइकांनी आयसीयूबाहेर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पाहाता पाहाता या गोंधळाने हिंसक वळण घेतले. जमावाने रुग्णालयाच्या काचा फोडत तोडफोड केली, तसेच अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना आणि डॉक्टरांना बेदम मारहाण केली. या घटनेत रुग्णालयातील काही कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा: Diwali Fire Incidents: “आनंदाचा सण ठरला जीवघेणा!” शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत ५५ हून अधिक जण जखमी; ३० ठिकाणी आगीचा तांडव!

सिडको पोलीस ठाण्यात १६ जणांवर गुन्हा दाखल

या हिंसक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात तब्बल १६ जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, तोडफोड करणे आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: MGM रुग्णालयातील ही घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: ही घटना छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम (MGM) रुग्णालयात २ नोव्हेंबर रोजी रात्री घडली.

  • Que: रुग्णालयात तोडफोड आणि गोंधळ का झाला?

    Ans: प्रसूतीसाठी दाखल झालेल्या २१ वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाइकांनी तोडफोड केली.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली आहे?

    Ans: : रुग्णालय प्रशासनाच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar mgm hospital doctor assault woman death sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Doctors News
  • Hospital News
  • sambhaji nagar news

संबंधित बातम्या

दारू पिऊन कामावर आला, नोकरी गेली; संतापलेल्या कामगाराने कंपनीलाच आग लावली
1

दारू पिऊन कामावर आला, नोकरी गेली; संतापलेल्या कामगाराने कंपनीलाच आग लावली

Sambhajinagar Gunthewari News : गुंठेवारी नियमितीकरणातून संभाजीनगर महापालिकेला १४० कोटींचा महसूल, १२ हजारांहून अधिक अर्ज
2

Sambhajinagar Gunthewari News : गुंठेवारी नियमितीकरणातून संभाजीनगर महापालिकेला १४० कोटींचा महसूल, १२ हजारांहून अधिक अर्ज

Sambhajinagar Water Supply : जायकवाडी जॅकवेल बंद असताना पाणीटंचाई टाळण्यासाठी पर्यायी जलवाहिनी
3

Sambhajinagar Water Supply : जायकवाडी जॅकवेल बंद असताना पाणीटंचाई टाळण्यासाठी पर्यायी जलवाहिनी

Mhada Colony Robbery: मुलांच्या पिगी बँकेपासून सोन्याच्या दागिन्यांपर्यंत झाडून लांबवले; म्हाडा कॉलनीत लाखोंची घरफोडी!
4

Mhada Colony Robbery: मुलांच्या पिगी बँकेपासून सोन्याच्या दागिन्यांपर्यंत झाडून लांबवले; म्हाडा कॉलनीत लाखोंची घरफोडी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.