आज १५-२०% फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण हे ‘नॉन-स्मोकर’ आहेत. विशेष म्हणजे या गटात शहरांतील तरुण वर्ग तसेच, गृहिणींचाही समावेश आहे. महिलांमध्ये तर हा धोका झपाट्याने वाढत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे एका बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. बेकायदेशीररित्या औषधोपचार करताना रंगेहात पकडण्यात आल्याची तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांनी दिली.
देशभरातील किमान १० एम्स रुग्णालयांमध्ये फॅकल्टीत एक तृतीयांश प्राध्यापक पदे रिक्त आहेत. सर्वात ६वाईट परिस्थिती एम्स जम्मूची आहे. येथे ३३ प्राध्यापक मंजूर आहेत, परंतु फक्त ४ प्राध्यापक कार्यरत आहेत.
आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया कऱण्याचे ज्ञान जे जे रूग्णालयाचा ऑर्थोपेडिक विभाग देणार आहे. 15 वैद्यकीय महाविद्यालयात याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, घ्या अधिक माहिती
गेल्या काही दिवसांमध्ये अटल सेतूवर वारंवार होणाऱ्या आत्महत्येच्या घटना घडताना दिसत आहेत. अश्यातच आता अटल सेतूवरून एका डॉक्टरने उडी मारून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिक्षक भरती ही ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून अभियोग्यता चाचणीतील गुणांच्या आधारे पारदर्शक पद्धतीने राबवली जाते.
अकोल्यातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. न्यू तापडिया नगरमधील राहत्या घरी त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे.
बदलत्या हवामानामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे सर्दी-खोकल्याचे प्रमाण वाढले असले तरी, अनेक वेळा ही लक्षणे सामान्य नसून दम्याची (अस्थमा) सुरुवात असू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.