Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar News : विदेशी नागरिकांची माहिती लपवली तर थेट गुन्हा; हॉटेल-लॉज चालकांना पोलिसांचा इशारा

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी परदेशी नागरिकांना निवास देणाऱ्या हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस, पेइंग गेस्ट आणि होम स्टे चालकांसाठी नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. परदेशी नागरिकाच्या आगमनाची माहिती २४ तासांच्या आत ऑनलाइन पोर्टलवर सादर करणे बंधनकारक आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 27, 2026 | 07:30 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • ऑनलाइन पोर्टलवर सादर करणे बंधनकारक 
  • माहिती लपविल्यास कारवाई 
  • डिजिटल नोंदीही जपून ठेवाव्या लागणार 
Sambhajinagar News : हॉटल, लॉज, गेस्ट हाऊस, पेइंग गेस्ट किंवा होम स्टेमध्ये परदेशी नागरिक मुक्कामी आला आणि त्याची माहिती पोलिसांपासून दडविली, तर संबंधित चालकाची आता गय केली जाणार नाही.परदेशी नागरिकाच्या आगमनापासून २४ तासांच्या आत त्याची संपूर्ण माहिती ऑनलाइन नोंदविणे बंधनकारक असून, माहिती लपविल्यास किंवा खोटी अथवा अपूर्ण माहिती दिल्यास थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी याबाबत कडक भूमिका घेतली आहे.

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून

ऑनलाइन पोर्टलवर सादर करणे बंधनकारक

इमिग्रेशन अँड फॉरेन्स अॅक्ट अँड रूल्स २०२५मधील तरतुदींची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. परदेशी नागरिकांना निवासाची सुविधा देणाऱ्या प्रत्येक निवास व्यवस्थापकाने त्यांच्या आगमनाची
HOTE TOOR माहिती विहित नमुन्यातील ‘Form III/С Form’ किंवा अधिकृत डिजिटल माध्यमातून नोंदविणे आवश्यक आहे. परदेशी नागरिकाच्या वास्तव्यापुरतीच ही नोंदणी मर्यादित नसून, त्याच्या निर्गमनाची माहिती आणि पुढील वास्तव्याचा पत्ताही २४ तासांच्या आत ऑनलाइन पोर्टलवर सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे परदेशी नागरिकांना निवास देणाऱ्या सर्व आस्थापनांनी नोंदणी प्रक्रियेत कोणतीही हयगय करू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

माहिती लपविल्यास कारवाई

विहित मुदतीत माहिती सादर न करणे, चुकीची अथवा अपूर्ण माहिती देणे किंवा परदेशी नागरिकाच्या वास्तव्याची माहिती जाणीवपूर्वक लपविणे गंभीरपणे घेतले जाणार आहे. अशा प्रकरणांत संबंधित निवास व्यवस्थापकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.

डिजिटल नोंदीही जपून ठेवाव्या लागणार

परदेशी नागरिकांच्या वास्तव्याशी संबंधित सर्व डिजिटल नोदी सुरक्षित ठेवणे आणि प्रशासनाकडून मागणी झाल्यास त्या तपासणीसाठी तात्काळ उपलब्ध करून देणेही संबंधित चालकांची जबाबदारी राहणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाब असल्याने नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई; मुलुंडमधील कथित जमीन गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल

Web Title: Sambhajinagar foreign citizen online registration hotel lodge rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Sambhajinagar News

संबंधित बातम्या

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
1

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Sambhajinagar News : ४० कोटींच्या मालमत्ता फेर सर्वेक्षणाला ब्रेक; आचारसंहितेमुळे रखडली निविदा प्रक्रिया
2

Sambhajinagar News : ४० कोटींच्या मालमत्ता फेर सर्वेक्षणाला ब्रेक; आचारसंहितेमुळे रखडली निविदा प्रक्रिया

छत्रपती संभाजीनगर हादरले! मावस भावाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार; असा’ झाला प्रकार उघडकीस
3

छत्रपती संभाजीनगर हादरले! मावस भावाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार; असा’ झाला प्रकार उघडकीस

Rector Recruitment 2026: पदवीधर महिलांसाठी नोकरीची संधी! देवगिरी कॉलेज मुलींच्या वसतिगृहासाठी ‘या’ पदांची भरती सुरू
4

Rector Recruitment 2026: पदवीधर महिलांसाठी नोकरीची संधी! देवगिरी कॉलेज मुलींच्या वसतिगृहासाठी ‘या’ पदांची भरती सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.